Risotto Alla Zucca - लाल भोपळा आणि भात ( इतालियन पदार्थाचा देशी अवतार )

Submitted by दिनेश. on 8 November, 2012 - 02:31
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
दोन जणांची न्याहारी होईल.
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
माझे प्रयोग !
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाजारातून भोपळा आणला कि त्याबरोबर बिया येतातच. त्याच वापरायच्या. ( अर्थात बाजारात तयारही सोललेल्या मिळतात.) प्रकृतीसाठी त्या खुप चांगल्या. नायजेरियात वाटण म्हणून, सुके मासे आणि या बिया घेतात. हे वाटणही, प्रकृतीसाठी उत्तम आहे.

मस्त वाटतेय रेसिपि.... फोटो पायजे !!
माझा लेक भाताचे प्रकार आवडीने खातो हा पण करुन बघेन त्या निमित्ताने भोपळा पण जाईल पोटात!!

स्वाती / अवल.. वेलची, जायफळाने भोपळा आहे ते कळतही नाही. मूळ कृतीत कांदाही परतून घेतात.

त्या निमित्ताने भोपळा पण जाईल पोटात! +१
मी रोज वरण करताना त्यातच लाल भोपळा घालून शिजवते किंवा पराठ्यांमध्ये smash करून घालते.
म्हणजे खाताना कोणाला कळतही नाही.
नाहीतर लाल भोपळ्याची भाजी करणं आणि खाणं काही होत नाही.
आता अजून एक recipe मिळाली लाल भोपळा पोटात जायला आणि न्याहारीची पण सोय झाली.
thanks dineshda.

माझ्याकडे लाल भोपळा आठवड्यातुन २ दा तरी असतोच. आता एकदा हे करुन बघायला हवे.

भाताचा मस्त प्रकार्..भोपळ्यामुळे छान रंग येईल..वेलची-जायफळ पुड ऐवजी ..लवंग दालचिनी पुड वापरली तर ??? थोडी मसालेभातासारखी चव येईल ना !!!

रचना, लाल भोपळा तब्येतीला चांगलाच. आणि शिजवून त्यातली सत्व नाश पावत नाहीत, हे पण चांगलेच.
अंगोलात ( आणि आपल्या भारताच्या पूर्वेकडच्या राज्यात ) उकडलेला भोपळा, स्वीट डिश म्हणून खातात.

सुलेखा, न्याहारीला केला तर सौम्य मसालेच वापरले तर चांगले. हा खाऊन ऑफिसला आलो, कि दुपारपर्यंत भूक लागत नाही. आणि जळजळतही नाही. ( आमच्याकडे सध्या उन्हाळा आहे. )
भारतातल्या आणि तूमच्या माळव्यातल्या, थंडीत असे गरम मसाले चांगले लागतील.

गोड कुठाय हा ?
>>>
दिनेशदा
पण पाकृ मधे तुम्ही मिरच्या वाटले तर वरुन घ्या असे म्हटले आहे ना, म्हणुन मला पण निंबुडा सारखे वाटले की गोड असेल. म्हणुन मी पण म्हटले गोड असेल कदाचित.

<कुंतलत्वग्विच्छेदक> फो-डी या थ्री-डी असल्याने चौरससेमी असं टू-डी युनिट न वापरता क्युबिकसेमी असं थ्री-डी युनिट वापरायला हवं होतंत हो डी-डी. Wink

बाकी रेश्पी लै भारी नेहमीप्रमाणे!

cara me.

भोपळा आणि भात? त्यातही भोपळा वाटून घालून कसं लागेल? (विचारात)..

भोपळ्याचे घारगेच बरे.... दुसरे काही सोच नाही सकते.

नूडल्स बरे दिसताहेत...

फोडणी करून भोपळे पाणी घालून शिजव्चले व क्रश केले. त्यात तिखट मीठ घातले. शिजुन पातळ झाले, मग नूडल्स मॅगी आणि त्यातला मसाला घातला.

आता भात घालून आज करणार आहे.

बरोबर दिनेशदा
स्विसमधे असताना बरोबरीचा शाकाहारी मनुक्ष रिसोटो वरच ताव मारताना दिसायचा Sad बिचारा
ऑक्टो/नोव्हें. मधे तिथे भोपळ्याचा सीजन असतो. केकही बनवतात त्या भोपळ्याचा.
तुम्ही फोटो लवकर टाका म्हणजे मला कंपेयर करता येईल.
धन्यवाद.

हो हो, असेच दिसते. पण यात शिजवताना चीजचे अनेक प्रकार घातलेले असतात, शिवाय व्हाईट वाईन असते त्यामूळे, रंग जरा फिकटतो. माझ्या प्रकारात, जरा गडद रंग येईल.

गोड कुठाय हा ? >>
ते रताळे आणि लाल भोपळा हे जिन्नस पाहून मला तरी वाटले गोडच होणार हा प्रकार! Uhoh

अरे वा !!! तुमचा भात आणि माझे नूडल्स रंग अगदी सेम आलाय!! नाही तर तुमचं केलेलं आणि आमचं केलेलं कधीच सारखं नसतं. Proud