Submitted by दिनेश. on 8 November, 2012 - 02:31
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
दोन जणांची न्याहारी होईल.
अधिक टिपा:
क्ष
माहितीचा स्रोत:
माझे प्रयोग !
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भोपळ्याच्या सोललेल्या बिया
भोपळ्याच्या सोललेल्या बिया म्हणजे वाळवुन सोललेल्या ना? आणि चवीला जरा गोड्सर लागत असेल ना?
बाजारातून भोपळा आणला कि
बाजारातून भोपळा आणला कि त्याबरोबर बिया येतातच. त्याच वापरायच्या. ( अर्थात बाजारात तयारही सोललेल्या मिळतात.) प्रकृतीसाठी त्या खुप चांगल्या. नायजेरियात वाटण म्हणून, सुके मासे आणि या बिया घेतात. हे वाटणही, प्रकृतीसाठी उत्तम आहे.
पण म्हणजे दिनेशदा , त्या बिया
पण म्हणजे दिनेशदा , त्या बिया लगेच सोलता नाही येत ना वाळवल्याशिवाय? असचं शंका म्हणुन विचारतेय
येतात. जरा कोरड्या झाल्या कि
येतात. जरा कोरड्या झाल्या कि सहज सोलता येतात.
मस्त वाटतेय रेसिपि.... फोटो
मस्त वाटतेय रेसिपि.... फोटो पायजे !!
माझा लेक भाताचे प्रकार आवडीने खातो हा पण करुन बघेन त्या निमित्ताने भोपळा पण जाईल पोटात!!
वा मस्त आहे. करेन नक्की. त्या
वा मस्त आहे. करेन नक्की. त्या निमित्ताने भोपळा खाईल लेक
स्वाती / अवल.. वेलची,
स्वाती / अवल.. वेलची, जायफळाने भोपळा आहे ते कळतही नाही. मूळ कृतीत कांदाही परतून घेतात.
त्या निमित्ताने भोपळा पण जाईल
त्या निमित्ताने भोपळा पण जाईल पोटात! +१
मी रोज वरण करताना त्यातच लाल भोपळा घालून शिजवते किंवा पराठ्यांमध्ये smash करून घालते.
म्हणजे खाताना कोणाला कळतही नाही.
नाहीतर लाल भोपळ्याची भाजी करणं आणि खाणं काही होत नाही.
आता अजून एक recipe मिळाली लाल भोपळा पोटात जायला आणि न्याहारीची पण सोय झाली.
thanks dineshda.
मला नारळी भात सोडला तर 'गोड
मला नारळी भात सोडला तर 'गोड भात' ही कल्पना सहन होत नाही.
त्यामुळे माझ्यासाठी ह्या पाकृ ला पास!
गोड कुठाय हा ? हव्या तेवढ्या
गोड कुठाय हा ? हव्या तेवढ्या मिरच्या घाला.
माझ्याकडे लाल भोपळा
माझ्याकडे लाल भोपळा आठवड्यातुन २ दा तरी असतोच. आता एकदा हे करुन बघायला हवे.
भाताचा मस्त
भाताचा मस्त प्रकार्..भोपळ्यामुळे छान रंग येईल..वेलची-जायफळ पुड ऐवजी ..लवंग दालचिनी पुड वापरली तर ??? थोडी मसालेभातासारखी चव येईल ना !!!
रचना, लाल भोपळा तब्येतीला
रचना, लाल भोपळा तब्येतीला चांगलाच. आणि शिजवून त्यातली सत्व नाश पावत नाहीत, हे पण चांगलेच.
अंगोलात ( आणि आपल्या भारताच्या पूर्वेकडच्या राज्यात ) उकडलेला भोपळा, स्वीट डिश म्हणून खातात.
सुलेखा, न्याहारीला केला तर सौम्य मसालेच वापरले तर चांगले. हा खाऊन ऑफिसला आलो, कि दुपारपर्यंत भूक लागत नाही. आणि जळजळतही नाही. ( आमच्याकडे सध्या उन्हाळा आहे. )
भारतातल्या आणि तूमच्या माळव्यातल्या, थंडीत असे गरम मसाले चांगले लागतील.
गोड कुठाय हा ? >>> दिनेशदा पण
गोड कुठाय हा ?
>>>
दिनेशदा
पण पाकृ मधे तुम्ही मिरच्या वाटले तर वरुन घ्या असे म्हटले आहे ना, म्हणुन मला पण निंबुडा सारखे वाटले की गोड असेल. म्हणुन मी पण म्हटले गोड असेल कदाचित.
<कुंतलत्वग्विच्छेदक> फो-डी या
<कुंतलत्वग्विच्छेदक> फो-डी या थ्री-डी असल्याने चौरससेमी असं टू-डी युनिट न वापरता क्युबिकसेमी असं थ्री-डी युनिट वापरायला हवं होतंत हो डी-डी.
बाकी रेश्पी लै भारी नेहमीप्रमाणे!
देवचार, प्वाँइंट नोटेड बरं का
देवचार, प्वाँइंट नोटेड बरं का !
cara me.
cara me.
भाताऐवजी नूडल्स वापरुन केले.
भाताऐवजी नूडल्स वापरुन केले. छान
अरे वा, लगेच प्रयोग पण झाला.
अरे वा, लगेच प्रयोग पण झाला. छान.
भोपळा आणि भात? त्यातही
भोपळा आणि भात? त्यातही भोपळा वाटून घालून कसं लागेल? (विचारात)..
भोपळ्याचे घारगेच बरे.... दुसरे काही सोच नाही सकते.
नूडल्स बरे दिसताहेत...
फोडणी करून भोपळे पाणी घालून
फोडणी करून भोपळे पाणी घालून शिजव्चले व क्रश केले. त्यात तिखट मीठ घातले. शिजुन पातळ झाले, मग नूडल्स मॅगी आणि त्यातला मसाला घातला.
आता भात घालून आज करणार आहे.
बरोबर दिनेशदा स्विसमधे असताना
बरोबर दिनेशदा
स्विसमधे असताना बरोबरीचा शाकाहारी मनुक्ष रिसोटो वरच ताव मारताना दिसायचा बिचारा
ऑक्टो/नोव्हें. मधे तिथे भोपळ्याचा सीजन असतो. केकही बनवतात त्या भोपळ्याचा.
तुम्ही फोटो लवकर टाका म्हणजे मला कंपेयर करता येईल.
धन्यवाद.
हो बाँड, परदेशात आम्हाला फारच
हो बाँड, परदेशात आम्हाला फारच चोखंदळपणे निवड करावी लागते. फोटो आता सोमवारीच.
दिनेशदा हे बघा जरा हा रिसोटोच
दिनेशदा हे बघा जरा
हा रिसोटोच आहे ना ?
आणी हा भोपळा ज्याच्या केक दुस र्या आठवड्यात मिळाला होता.
हो हो, असेच दिसते. पण यात
हो हो, असेच दिसते. पण यात शिजवताना चीजचे अनेक प्रकार घातलेले असतात, शिवाय व्हाईट वाईन असते त्यामूळे, रंग जरा फिकटतो. माझ्या प्रकारात, जरा गडद रंग येईल.
गोड कुठाय हा ? >> ते रताळे
गोड कुठाय हा ? >>
ते रताळे आणि लाल भोपळा हे जिन्नस पाहून मला तरी वाटले गोडच होणार हा प्रकार!
मस्तच. दिनेशदा आता फोटो मात्र
मस्तच.
दिनेशदा आता फोटो मात्र लवकर टाका..
चिऊ, आता टाकलाय फोटो.
चिऊ, आता टाकलाय फोटो. (कोथिंबीर माझ्या घरची )
अरे वा !!! तुमचा भात आणि
अरे वा !!! तुमचा भात आणि माझे नूडल्स रंग अगदी सेम आलाय!! नाही तर तुमचं केलेलं आणि आमचं केलेलं कधीच सारखं नसतं.