Submitted by प्राजक्ता_शिरीन on 7 November, 2012 - 05:17
गूगल वर paper lantern शोधलं तेव्हा हा आकाश कंदिल मिळाला , सोपा वाटला म्हणून करून बघितला.
मी आधी नुसते पेंटॅगॉन कापून एकमेकांना चिकट्वले होते. नवर्याने प्रत्येकाच्या मधे आकार कापून दिले आणि मग आतून क्रेप पेपर चिकटवला .
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे. सोपा वाटतोय. १२
छान आहे. सोपा वाटतोय. १२ पंचकोन लागले का?
११ लागले, त्या लिंकवर कृती
११ लागले, त्या लिंकवर कृती आहे म्हणून मी स्टेप बाय स्टेप दिले नाही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्राजक्ता, छान झालाय ! ह्या
प्राजक्ता, छान झालाय !
ह्या पंचकोनात पाचही बाजुंना अर्धवर्तुळ काढायच. मग ही पाच पाकळ्यांची फुलं एक्मिकांना चिकटवायची. ते पण भारी दिसतं. फोटो सापडला तर टाकते.
सहीच! काल तू फेबुवर दिलेली
सहीच!
काल तू फेबुवर दिलेली लिंक बघुन नवर्याने आणि मुलींनी एक कंदिल केला.
मस्त केलंय.
मस्त केलंय.
छान आहे....करावा
छान आहे....करावा यावेळी...तसाही लेक सध्या art attack mode मध्ये आहे!
@ रचनाशिल्प, तसं करून बघते @
@ रचनाशिल्प, तसं करून बघते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
@ वत्सला, फोटो टाक ना तुम्ही केलेल्याचा
अजून एक प्रकार इथे आहे, सोपा आणि छान आहे
छान
छान![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)