साहिर लुधियानवी - पुण्यतिथी - २५ ऑक्टोबर १९८०

Submitted by mansmi18 on 24 October, 2012 - 23:44

साहिर,

तुम्ही म्हणुन गेलात
"कल कोई मुझको याद करे..क्युं कोई मुझ को याद करे"
"मसरुफ जमाना मेरे लिये क्युं वक्त अपना बरबाद करे"

आम्हाला खुप आठवण येते तुमची.. अगदी रोज कुठे न कुठे तुम्ही भेटताच..

माझ्या आवडीची तुमची एक रचना:
"कभी रस्ते मे मिल जाओ तो कतरा के गुजर जाना, हमे इस तरह तकना के पहचाना नही तुमने"
"हमारा जिक्र जब आए तो युं अनजान बन जाना के जैसे जानकर भी हमें जाना नही तुमने"..

साहिर लुधियानवी - पुण्यतिथी - २५ ऑक्टोबर १९८०

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

mansmi18,
एवढे थोडेसेच का लिहिले?
मी अमृता प्रितम यांच्यावर असलेल्या 'अमृता इमरोझ' मधे साहीरबद्दल थोडे वाचले आहे, पण तेव्हढेच.
अजुन वाचायला आवडले असते. Happy

अगदी बेफिकीर..
साहिरची आठवण काढण्यासाठी ही पोस्ट लिहिली होती.
आजकालच्या मस्रुफ जमान्यात लोकाना कुठला साहिर नी कुठले काय... Sad

धन्यवाद.

मनस्मि, तुमचे साहिर प्रेम त्या लेखाखालील प्रतिसादातही दिसते आहे.

तो लेख तुम्हाला देऊन टाकत आहे. गोड मानून घ्यावात Happy

बेफ़िकीर
मी तुमचा हा लेख वाचला होत. धन्यवाद आठवण करुन दिल्या बद्दल. अजुनही कोणीतरी साहिरवर एक लिहिला होता इथे. असाच पूर्वी कधितरी वाचल्याचे आठवते. तुम्हाला माहित आहे का?

कोणी जुन्यांनी लिहिला असल्यास माहीत नाही माधवी नयनीश Happy

मी मायबोलीवर आल्यापासून तरी कोणी लिहिल्याचे आठवत नाही Happy

धन्यवाद

माधवी,

इथे ट्युलिप म्हणुन कोणीतरी साहिर बद्दल लिहिल्याचे अंधुकसे आठवत आहे. साहिरबद्दल का त्याच्या एका कवितेबद्दल (चलो एक बार फिर से) नकी लक्षात नाही. मिळाल्यास लिंक देतो.. (इतर कोणाला आठवत असल्यास कृपया द्या).

आज २५ ऑक्टोबर...

साहिरची पुण्यतिथी..

"तंग आ चुके हैं कश्म कश ए जिंदगी से हम"
"ठुकरा न दें जहां को कहीं बेदिली से हम"
"हम गमजदा हैं लाए कहां से खुशी के गीत"
"देंगे वही जो पायेंगे इस जिंदगी से हम"
प्यासा...

We miss you!

साहिर - द वन अँड ओन्ली!

जला दो जला दो जला दो ये दुनिया
जला दो इसे फूंक डालो ये दुनिया
मेरे सामने से हटा दो ये दुनिया
तुम्हारी है तुम ही सम्हालो ये दुनिया

कितीही वेळा ऐका/वाचा, काटा आल्याशिवाय राहात नाही...

ये सदियो से बेखौफ सहमी सी गलिया
ये मसली हुइ अधखिली जर्द कलिया
ये बिकती हुइ खोखली रंगरलिया
जिन्हे नाज है हिंद पर वो कहा है

इतकं अनावृत्त आणि तरीही पोएटिक, वृत्तबद्ध.. केवळ आणि केवळ साहिरच लिहू शकतो!

२५ तारखेला मिस झाला हा धागा. चलो... देर से ही सही....
------

कभी ख़ुद पे, कभी हालात पे रोना आया
बात निकली तो हर एक बात पे रोना आया !

हम तो समझे थे कि हम भूल गए हैं उन को
क्या हुआ आज, यह किस बात पे रोना आया !

किस लिए जीते हैं हम, किसके लिए जीते हैं ?
बारहा ऐसे सवालात पे रोना आया !

कौन रोता है किसी और की ख़ातिर, ऐ दोस्त !
सब को अपनी ही किसी बात पे रोना आया !

युट्युबवर भटकताना ही एक लिंक मिळाली..
साहिरच्या वेड्यांना एक पर्वणी.
http://www.youtube.com/watch?v=kWPp7GZgSnw

लोकसभा टीव्हीवर असे चांगले कार्यक्रमही असतात हे माहित नव्हते.. पहायला हवे Happy

अब अगर मेल नही है तो जुदाई भी नही
बात तोडी भी नही तुमने, बनाई भी नही
ये सहारा ही बहोत है, मेरे जिने के लिए
तुम अगर मेरी नही हो तो पराई भी नही
मेरे दिल को ना सराहो तो कोई बात नही
गैर के दिल को सराहो गी तो मुष्कील होगी.

तुम कीसी ऑर को चाहोगी, तो मुष्कील होगी.

इतके सुंदर फक्त साहीर च लिहु शकतो