Submitted by ज्ञानु on 24 October, 2012 - 01:08
सोने हातात घेताना व्हावा चेहरा हसरा
प्रेम देण्याचे दुसरे नाव असते "दसरा" - कमलाकर देसले
कमलाकर देसले यांच्या कवितेच्या ओळी माझ्या सुलेखनातून .
सर्व मायबोलीकरांना दसर्याच्या शुभेच्छा!!!!!!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर ! विजयादशमीच्या
सुंदर !
विजयादशमीच्या शुभेच्छा !
वा! मस्तच. मी हे इतरांना
वा!
मस्तच.
मी हे इतरांना फॉरवर्ड केले तर चालेल का?
तुमची परवानगी असेल तर करते.
मस्तच. सर्व माबोकरांना
मस्तच.
सर्व माबोकरांना दसर्याच्या शुभेच्छा.
सुंदर ! सर्व मायबोलीकरांना
सुंदर !
सर्व मायबोलीकरांना दसर्याच्या शुभेच्छा !
खरंच.. ??? सुरेख..
खरंच.. ??? सुरेख..
साती काही हरकत नाही
साती काही हरकत नाही ....तुझ्या सर्व मित्रांना नक्की forword कर .
मस्तच आहे खूप आवडले
मस्तच आहे
खूप आवडले