बाई मी 'लाजाळू' गं ..

Submitted by Yo.Rocks on 23 October, 2012 - 05:28

प्रचि १:

प्रचि२:

प्रचि ३:

प्रचि ४:

प्रचि ५:

प्रचि ६:

लाजाळूची माहिती : http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान अँगल पकडलाय.

झकोबा, बर्‍याचवेळा इथे फोटो आले आहेत... ( शंखपुष्पीसिरपह्वेय्क्का ?)

मस्त फोटो!! Happy
हे इतकं नाजूक झाड, पण कधीच त्याच्याशी प्रेमाने वागत नाही आम्ही, पायवाटेवर हे झाड दिसलं की पायच लावायचा त्याला, कुरवाळणं वगैरे नाहीच Sad

धन्यवाद Happy

हे इतकं नाजूक झाड, पण कधीच त्याच्याशी प्रेमाने वागत नाही आम्ही, पायवाटेवर हे झाड दिसलं की पायच लावायचा त्याला, कुरवाळणं वगैरे नाहीच >> अगदी

मस्त आलेत फोटो!!
लाजाळूच्या पानांची गंमत म्हणजे आपण हात लावला की ती मिटतात; कुठलाही स्पर्श झाला की ती मिटतात. पण वार्‍यामुळे ही पानं मिटत नाहीत. खूपदा बघितलंय, की कितीही जोराचा वारा आला तरी तिची पानं तशीच रहातात!! पण हेच जर आपण फुंकर मारली तर मात्र मिटतात....आहे की नै अजब गोष्ट!!