नमस्कार मंडळी,
गणेशोत्सवातील सर्व स्पर्धांमध्ये आपण बहुसंख्येनी सहभागी झालात, तसेच भरभरून दादही दिलीत, त्याबद्दल संयोजक मंडळातर्फे आपणासर्वांचे मन:पूर्वक आभार.
यावर्षी आम्ही ४ स्पर्धा आयोजित केल्या होत्या.
१. तों.पा.सु. - हस्तकला स्पर्धा
२. गर्जा महाराष्ट्र माझा - गटलेखन स्पर्धा
३. मिसळम् पाकम् गट्टम् गट्टम् ! - पाककृती स्पर्धा - गोड विभाग व तिखट विभाग
४. चित्र बोलते गुज मनीचे - काव्य-प्रकाशचित्र स्पर्धा
यातील पहिल्या ३ स्पर्धांचे निकाल जनमत चाचणीने लावण्यात आले आहेत. चवथ्या 'चित्र बोलते गुज मनीचे' या काव्य-प्रकाशचित्र स्पर्धेचा निकाल परीक्षकांकडे सोपवण्यात आला होता. मायबोली परिवारातील श्यामली व उल्हास भिडे यांनी हे परीक्षणाचे काम पाहिले.
या स्पर्धांचा निकाल खालीलप्रमाणे:-
तों.पा.सु. - हस्तकला स्पर्धा
प्रथम क्रमांक - लाजो : मिठास ६९ मते
द्वितीय क्रमांक - नीलू : सुरळीच्या वड्या (खांडवी) ६१ मते
तृतीय क्रमांक - (विभागुन) - sonalisl : ब्राऊन राईस नूडल्स व वर्षा व्हिनस : पार्टी टाईम - २७ मते
गर्जा महाराष्ट्र माझा - गटलेखन स्पर्धा
प्रथम क्रमांक - रंग सोन्नलगीचे - लैभारी (विशाल कुलकर्णी, मुग्धानन्द, MallinathK, स्वप्ना_तुषार, कांचन कुलकर्णी) - ८७ मते
द्वितीय क्रमांक - खखाव्रत - "याबायका" (कविन, मंजूडी, अश्विनी के) - ७८ मते
तृतीय क्रमांक - "माणिकमोती" - उनाडके (रोहित ..एक मावळा, Yo Rocks, जिप्सी, सेनापती, इंद्रधनुष्य) - ३१ मते
मिसळम् पाकम् गट्टम् गट्टम् ! - पाककृती स्पर्धा - गोड विभाग
प्रथम क्रमांक - किरमीजी गुलाबजाम - सुलेखा - ७४ मते
द्वितीय क्रमांक - 'स्विटी-पाय' - लाजो - ३० मते
तृतीय क्रमांक - सफरचंद मोदक -साक्षी - २७ मते
मिसळम् पाकम् गट्टम् गट्टम् ! - पाककृती स्पर्धा - तिखट विभाग
प्रथम क्रमांक - सखो कचोरी - डॅफोडिल्स - ५५ मते
द्वितीय क्रमांक - 'स्पड थाय' - लाजो - ४० मते
तृतीय क्रमांक - सफरचंद-बटाटा थालिपीठ - अगो ३९ मते
चित्र बोलते गुज मनीचे - काव्य-प्रकाशचित्र स्पर्धा
चित्र बोलते गूज मनीचे - प्रकाशचित्र १
प्रथम क्र. अश्विनी के
द्वितीय क्र. (विभागून) क्रांति, देवचार
------------------------------------------------------
चित्र बोलते गूज मनीचे - प्रकाशचित्र २
प्रथम क्र. (विभागून) मामी, के. अंजली
द्वितीय क्र. (विभागून) रैना, पुरंदरे शशांक
------------------------------------------------------
चित्र बोलते गूज मनीचे – प्रकाशचित्र ३
प्रथम क्र. किंकर
द्वितीय क्र. (विभागून) सामी, विनार्च
ज्या मायबोलीकराचा जास्तीत जास्त स्पर्धा व उपक्रमांत उत्स्फुर्त सहभाग असेल अशा सभासदाचा विशेष प्रशंसा पत्र देऊन गौरव करायचा असं आम्ही ठरवलं. तर हा मान मिळवला आहे 'डॅफोडिल्स' यांनी. ही आधी घोषणा मुद्दामच केली नाही कारण आम्हाला त्यातली उत्स्फुर्तता आजमावयाची होती.
सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
ग्रेट्थिंकर, अहो सोडुन द्या.
ग्रेट्थिंकर, अहो सोडुन द्या. मा बो वरच्या स्पर्धा म्हणजे काही जीवन मरणाचा प्रश्न नाही.
सर्व विजेत्यांचे आणि सहभागी
सर्व विजेत्यांचे आणि सहभागी कलाकारांचे मनापासुन अभिनंदन
कॉलेजच्या जमान्या नंतर पहिलाच
कॉलेजच्या जमान्या नंतर पहिलाच प्रयत्न केला होता काही लिहीण्याचा कारण या स्पर्धेत भाग घ्यायचा होता..... आणि चक्क बक्षीस मिळालं हे अजुन खरच वाटत नाही आहे.... सगळ्यांचे खूप आभार
सर्व सहभागी स्पर्धक आणि विजेते यांचे हार्दिक अभिनंदन!
सर्व विजेत्यांचे मनपुर्वक
सर्व विजेत्यांचे मनपुर्वक अभिनंदन..:)
सर्व विजेत्यांचे हार्दिक
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!!!
सर्व विजेत्यांचे आणि भाग
सर्व विजेत्यांचे आणि भाग घेणार्यांचे हार्दिक अभिनंदन!
सर्व विजेत्यांचे हार्दिक
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन
या वेळच्या स्पर्धा खरच मस्त
या वेळच्या स्पर्धा खरच मस्त होत्या.नेहमीपेक्षा काहितरी वेगळे मिळाले..
सर्व विजेत्यांचे अभिनंदन!!
धन्यवाद आणि अभिनंदन
धन्यवाद आणि अभिनंदन
"याबायकां" च्या वतीने
"याबायकां" च्या वतीने सर्वांचे मनःपुर्वक आभार!
अतिशय उत्साही संयोजनाबद्दल संयोजक मंडळाचेही आभार आणि शाबासकी!
विचारपुशीत प्रशस्तीपत्रक देण्याची संयोजकांची कल्पना अभिनव आहे. मस्त वाटले ते प्रशस्तीपत्रक पाहून
>>+१
सर्व स्पर्धकांचे आणि
सर्व स्पर्धकांचे आणि विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!
धन्यवाद संयोजक ! सर्व
धन्यवाद संयोजक !
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन !!
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
अभिनंदन!
अभिनंदन!
अतिशय उत्साही संयोजनाबद्दल
अतिशय उत्साही संयोजनाबद्दल संयोजक मंडळाचेही आभार आणि शाबासकी!
विचारपुशीत प्रशस्तीपत्रक देण्याची संयोजकांची कल्पना अभिनव आहे. मस्त वाटले ते प्रशस्तीपत्रक पाहून> +१
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.:-)
सर्व विजेत्यांचे ,
सर्व विजेत्यांचे , स्पर्धकांचे मनःपूर्वक अभिनंदन!! सगळ्या प्रवेशिका एकसे एक होत्या.
अतिशय नावीन्यपूर्ण, कल्पक स्पर्धा, उपक्रम यांचे सुनियोजन केल्याबद्दल संयोजक मंडळाचे विशेष अभिनंदन!!
सर्व स्पर्धकांचे अभिनंदन !
सर्व स्पर्धकांचे अभिनंदन !
सर्व विजेत्यांचे आणि
सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धकांचे हार्दीक अभिनंदन!! संयोजकांचे आभार.
सर्व स्पर्धक आणि विजेत्यांचे
सर्व स्पर्धक आणि विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन
अतिशय उत्साही संयोजनाबद्दल संयोजक मंडळाचेही आभार आणि शाबासकी!
विचारपुशीत प्रशस्तीपत्रक देण्याची संयोजकांची कल्पना अभिनव आहे. मस्त वाटले ते प्रशस्तीपत्रक पाहून> +१००
सर्व विजेत्यांचे आणि भाग
सर्व विजेत्यांचे आणि भाग घेणार्यांचे हार्दिक अभिनंदन!!
विजेत्यांचे अभिनंदन! लाजोक्का
विजेत्यांचे अभिनंदन!
लाजोक्का इतरांनाही संधी द्या म्हटलं
सर्व विजेत्यांचे अभिनंदन
सर्व विजेत्यांचे अभिनंदन
सर्व स्पर्धकांचे आणि
सर्व स्पर्धकांचे आणि विजेत्यांचे अभिनंदन!
अभिनंदन....
अभिनंदन....
(No subject)
सगळ्यांचे अभिनंदन!!!!!! आणि
सगळ्यांचे अभिनंदन!!!!!! आणि संयोजकांचे विशेष आभार इतक्या छान स्पर्धांबद्द्ल्,खुप उत्साह वाटला स्पर्धांमधे भाग घेतांना आणि वेगळीच मज्जा आली....... आता नवरात्रात देखिल असेच छान छान उपक्रम असतील का? वाट बघणारी बाहुली...
मस्त! आयोजक आणि विजेत्यांचे
मस्त! आयोजक आणि विजेत्यांचे अभिनंदन!
सगळ्यांचे अभिनंदन!!
सगळ्यांचे अभिनंदन!!
सर्वांचे मनापासुन अभिनंदन.
सर्वांचे मनापासुन अभिनंदन. आणी खुप खुप शुभेच्छा.
सर्वांचे मनापासून
सर्वांचे मनापासून अभिनंदन!
भारी स्पर्धा, आणि उत्तम सहभाग!
Pages