केंद्रिय कोळसा मंत्री यांचे खेदजनक वक्तव्य

Submitted by डॉ. बंडोपंत on 3 October, 2012 - 03:03

केंद्रिय कोळसा मंत्री श्री प्रकाश जयस्वाल यांनी एका कार्यक्र्मा प्रसंगी महिलांविषयी काढलेले उद्गाराचा निषेध करण्यात येत आहे त्यांनी असे म्हटले आहे की महिला ह्या लंग्नानंतर जुन्या होतात अशाने मजा जाते. असे वक्तव्य निश्चितच अशोभनिय आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बंडोपंत - तुम्ही राजकारणी लोकांकडुन दुसरी काय अपेक्षा करणार? त्यांची तिच पातळी आहे.
माझी खुप दिवसांपासुन अशी इत्छा आहे की एखादे वर्तमान्पत्र असे निघावे की ज्यात एकाही राजकरण्या चा उल्लेख पण नसावा.

कोलगेटमध्ये झालेले काळे मुखकमल साफसुफ करायला सवड मिळावि म्हणून अशा तुलनेने त्यांच्यासाठी अगदीच निरुपद्रवी बाबीकडे तोफा वळवण्यात त्यांनी यश मिळवले आहे. खरे राजकारणी!

कोलगेटमध्ये झालेले काळे मुखकमल साफसुफ करायला सवड मिळावि म्हणून अशा तुलनेने त्यांच्यासाठी अगदीच निरुपद्रवी बाबीकडे तोफा वळवण्यात त्यांनी यश मिळवले आहे. खरे राजकारणी!
<<
<<

@मी-भास्कर
+१
या काँग्रेजी खाजदाराचे वरिल विधान ऐकुन, या काँग्रेजीना स्वत:च्या आई व बहीणी बद्दलतरी आदर वाटतो की नाही ते देव जाणे.

रविवार को अपने जन्मदिन पर एक कवि सम्मेलन में जायसवाल ने कहा कि "शाद‍ी के बाद जैसे-जैसे समय बीतता है पत्नी पुरानी हो जाती है, फिर वो मजा नहीं रहता।"

त्यांनी माफी मागीतलेली आहे. यावरुन त्यांना महिलांचा अपमान करायचा होता हे ही सिद्ध होते !