मतदान आणि परीक्षण : प्रवेशिकांची एकत्रित यादी - मायबोली गणेशोत्सव २०१२

Submitted by संयोजक on 30 September, 2012 - 19:38

मंडळी,
गणेशोत्सवातील स्पर्धांत आणि कार्यक्रमात मनापासून भाग घेतल्याबद्दल सर्वांचे आभार. गणेशोत्सवातील सर्व स्पर्धा व उपक्रम संपले आहेत पण अजून सगळ्यात महत्वाचं काम तुम्हांला करायचं आहे ते म्हणजे मतदान! भरघोस मतदान करून योग्य विजेते घोषित करण्यास आम्हाला मदत करणार ना?

मतदानाचा कालावधी : भारतीय वेळेनुसार सोमवारी सकाळी ६:०० (तारीख १ ऑक्टोबर २०११) ते सोमवारी सकाळी ६:०० (तारीख ८ ऑक्टोबर २०१२)

तों.पा.सु. - हस्तकला स्पर्धा
विजेत्याची निवड मतदानाने होईल. मतदानासाठी इथे टिचकी मारा

आपल्या सोईकरता स्पर्धेच्या प्रवेशिकांची यादी देत आहोत:

१) प्राजक्ता_शिरीन : स्वीट ट्रीट
२) सावली : पंचफलम् समर्पयामी
३) नीलू : सुरळीच्या वड्या (खांडवी)
४) yogini dolas : मूव्ही मॅडनेस ट्रीट
५) सायो : फॅन्सी डायनिंग
६) वर्षा : बेबी कॅरट्स्, मटार आणि फरसबी
७) sonalisl : ब्राऊन राईस नूडल्स
८) avatar : केक आणि कॉफी
९) डॅफोडिल्स : नैवेद्यम् समर्पयामी |
१०) वर्षा व्हिनस : पार्टी टाईम
११) saakshi : छोटे बडे
१२) लाजो : 'मिठास'
१३) चहाबाज : खमण ढोकळा
१४) सौरभ उप्स : फलाहार
१५) Maithilipingle : स्वीट ट्रिट- कालाजाम
१६) साक्षी : उकडीचे मोदक
१७) शेवगा : स्टॉबेरी मिल्क शेक विथ व्हॅनिला आइस्क्रीम
१८) रुणुझुणू : वरणभात झिंदाबाद !
१९) kshamat : नैवेद्य

गर्जा महाराष्ट्र माझा! - गटलेखन स्पर्धा
विजेत्याची निवड मतदानाने होईल. मतदानासाठी इथे टिचकी मारा

आपल्या सोईकरता स्पर्धेच्या प्रवेशिकांची यादी देत आहोत:

१) गर्जा महाराष्ट्र माझा! - "माणिकमोती" - उनाडके
२) गर्जा महाराष्ट्र माझा! - खखाव्रत - "याबायका"
३) गर्जा महाराष्ट्र माझा! - रंग सोन्नलगीचे - लैभारी.

मिसळम् पाकम् गट्टम् गट्टम्! - पाककृती स्पर्धा - गोड पदार्थ
विजेत्याची निवड मतदानाने होईल. मतदानासाठी इथे टिचकी मारा

आपल्या सोईकरता स्पर्धेच्या प्रवेशिकांची यादी देत आहोत:

१) किरमीजी गुलाबजाम - सुलेखा.
२) झटपट बटाटा-सफरचंद खिर - जागू
३) सफरचंद मोदक - साक्षी
४) 'स्विटी-पाय' - लाजो
५) अनंताचा आवडता प्रसाद- बटाटा काजू मोदक(बिना उकडीचे) - देवीका

मिसळम् पाकम् गट्टम् गट्टम्! - पाककृती स्पर्धा - तिखट पदार्थ
विजेत्याची निवड मतदानाने होईल. मतदानासाठी इथे टिचकी मारा

आपल्या सोईकरता स्पर्धेच्या प्रवेशिकांची यादी देत आहोत:

१) फ्रूट कटलेट-जागू
२) झटपट नवरतन पुलाव - मंजूडी
३) खमंग कटलेट-सुलेखा
४) 'स्पड थाय' - लाजो
५) सफरचंद-बटाटा थालिपीठ - अगो
६) सखो कचोरी - डॅफोडिल्स
७) "सफर-रिंग" - भरत मयेकर
८) मोमो विथ ट्विस्ट - तिखट – saakshi

चित्र बोलते गुज मनीचे - काव्य-प्रकाशचित्र स्पर्धा
विजेत्यांची निवड परिक्षकांच्या तर्फे होईल.(सर्व प्रवेशिका परिक्षकांकडे पाठवल्या आहेत.)

या स्पर्धेअंतर्गत ३ उपविषय होते. त्यांच्याकरता आलेल्या प्रवेशिका आपल्याला खालील दुव्यांवर पाहता येतील.

१) प्रकाशचित्र क्र. १
२) प्रकाशचित्र क्र. २
३) प्रकाशचित्र क्र. ३

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जास्तीत जास्त वोट्स आहेत २५३ आणि कमीत कमी वोट्स आहेत १६० . राजकीय मतदानासारखी इथेही मतदानाची उदासिनता दिसुन येते.

मी कधीच केलय मतदान. Happy
काहि स्पर्धांमध्ये एक दोन तीन नंबर देण्याची सुविधा हवी होती असं वाटल.
जास्त करुन तों पा सु आणि मिसळम पाकम गट्टम मध्ये.

अंतिम निकालात अजून परीक्षकांचे मत याला लागू व्हायचेय??

की वरची मतांची आकडेवारी बघून शुभेच्छा देण्यास सुरुवात करू ? Happy

**तों.पा.सु. - हस्तकला स्पर्धेत मिळालेली मते पाहीली तर...
प्रथम क्रं. :- लाजो : 'मिठास', 27% (69 मते)
द्वितीय क्रं. :- नीलू : सुरळीच्या वड्या (खांडवी), 24% (61 मते)

मात्र तिसर्‍या क्रं.साठी मुकाबला "टाय" आहे.
sonalisl : ब्राऊन राईस नूडल्स, 11% (27 मते)

वर्षा व्हिनस : पार्टी टाईम, 11% (27 मते)
---------------------------------------------------------------
**गर्जा महाराष्ट्र माझा! - गटलेखन स्पर्धा
इथे मात्र स्पर्धक तीन असल्याकारणाने, निकाल स्पष्टच आहे.

१ :- रंग सोन्नलगीचे - लैभारी. 44% (87 मते)
२:- खखाव्रत - "याबायका", 40% (78 मते)
३:- "माणिकमोती" - उनाडके,16% (31 मते),
-------------------------------------------------------------------

टिप:- वरिल मजकूर फक्त एक वाचकाच्या नजरेतुन घेतलेला अंदाज आहे, परिक्षकांचा निर्णय वेगळा असू शकतो.

Pages