मंडळी,
गणेशोत्सवातील स्पर्धांत आणि कार्यक्रमात मनापासून भाग घेतल्याबद्दल सर्वांचे आभार. गणेशोत्सवातील सर्व स्पर्धा व उपक्रम संपले आहेत पण अजून सगळ्यात महत्वाचं काम तुम्हांला करायचं आहे ते म्हणजे मतदान! भरघोस मतदान करून योग्य विजेते घोषित करण्यास आम्हाला मदत करणार ना?
मतदानाचा कालावधी : भारतीय वेळेनुसार सोमवारी सकाळी ६:०० (तारीख १ ऑक्टोबर २०११) ते सोमवारी सकाळी ६:०० (तारीख ८ ऑक्टोबर २०१२)
तों.पा.सु. - हस्तकला स्पर्धा
विजेत्याची निवड मतदानाने होईल. मतदानासाठी इथे टिचकी मारा
आपल्या सोईकरता स्पर्धेच्या प्रवेशिकांची यादी देत आहोत:
१) प्राजक्ता_शिरीन : स्वीट ट्रीट
२) सावली : पंचफलम् समर्पयामी
३) नीलू : सुरळीच्या वड्या (खांडवी)
४) yogini dolas : मूव्ही मॅडनेस ट्रीट
५) सायो : फॅन्सी डायनिंग
६) वर्षा : बेबी कॅरट्स्, मटार आणि फरसबी
७) sonalisl : ब्राऊन राईस नूडल्स
८) avatar : केक आणि कॉफी
९) डॅफोडिल्स : नैवेद्यम् समर्पयामी |
१०) वर्षा व्हिनस : पार्टी टाईम
११) saakshi : छोटे बडे
१२) लाजो : 'मिठास'
१३) चहाबाज : खमण ढोकळा
१४) सौरभ उप्स : फलाहार
१५) Maithilipingle : स्वीट ट्रिट- कालाजाम
१६) साक्षी : उकडीचे मोदक
१७) शेवगा : स्टॉबेरी मिल्क शेक विथ व्हॅनिला आइस्क्रीम
१८) रुणुझुणू : वरणभात झिंदाबाद !
१९) kshamat : नैवेद्य
गर्जा महाराष्ट्र माझा! - गटलेखन स्पर्धा
विजेत्याची निवड मतदानाने होईल. मतदानासाठी इथे टिचकी मारा
आपल्या सोईकरता स्पर्धेच्या प्रवेशिकांची यादी देत आहोत:
१) गर्जा महाराष्ट्र माझा! - "माणिकमोती" - उनाडके
२) गर्जा महाराष्ट्र माझा! - खखाव्रत - "याबायका"
३) गर्जा महाराष्ट्र माझा! - रंग सोन्नलगीचे - लैभारी.
मिसळम् पाकम् गट्टम् गट्टम्! - पाककृती स्पर्धा - गोड पदार्थ
विजेत्याची निवड मतदानाने होईल. मतदानासाठी इथे टिचकी मारा
आपल्या सोईकरता स्पर्धेच्या प्रवेशिकांची यादी देत आहोत:
१) किरमीजी गुलाबजाम - सुलेखा.
२) झटपट बटाटा-सफरचंद खिर - जागू
३) सफरचंद मोदक - साक्षी
४) 'स्विटी-पाय' - लाजो
५) अनंताचा आवडता प्रसाद- बटाटा काजू मोदक(बिना उकडीचे) - देवीका
मिसळम् पाकम् गट्टम् गट्टम्! - पाककृती स्पर्धा - तिखट पदार्थ
विजेत्याची निवड मतदानाने होईल. मतदानासाठी इथे टिचकी मारा
आपल्या सोईकरता स्पर्धेच्या प्रवेशिकांची यादी देत आहोत:
१) फ्रूट कटलेट-जागू
२) झटपट नवरतन पुलाव - मंजूडी
३) खमंग कटलेट-सुलेखा
४) 'स्पड थाय' - लाजो
५) सफरचंद-बटाटा थालिपीठ - अगो
६) सखो कचोरी - डॅफोडिल्स
७) "सफर-रिंग" - भरत मयेकर
८) मोमो विथ ट्विस्ट - तिखट – saakshi
चित्र बोलते गुज मनीचे - काव्य-प्रकाशचित्र स्पर्धा
विजेत्यांची निवड परिक्षकांच्या तर्फे होईल.(सर्व प्रवेशिका परिक्षकांकडे पाठवल्या आहेत.)
या स्पर्धेअंतर्गत ३ उपविषय होते. त्यांच्याकरता आलेल्या प्रवेशिका आपल्याला खालील दुव्यांवर पाहता येतील.
१) प्रकाशचित्र क्र. १
२) प्रकाशचित्र क्र. २
३) प्रकाशचित्र क्र. ३
गणपती बाप्पा मोरया! सर्व
गणपती बाप्पा मोरया!
सर्व स्पर्धकांना 'ऑल द बेस्ट' !
संयोजकांचे आभार्स
ताई माई आक्का, आवडत्या
ताई माई आक्का, आवडत्या प्रवेशिकेवर मारा शिक्का

काका दादा भाऊ, लवकर मतदान करा पाहू
वा, वा! सुरू झालं का मतदान?
वा, वा! सुरू झालं का मतदान?
पुन्हा एकदा सगळ्या प्रवेशिका डोळ्याखालून घालून मगच मतदान करा लोक्स! आपल्या ओळखीचे म्हणून मतदान न करता, खरंच ज्यांची प्रवेशिका आवडली आहे त्यांना मतदान करा.
सगळ्यांना शुभेच्छा!
लोक्स! आपल्या ओळखीचे म्हणून
लोक्स! आपल्या ओळखीचे म्हणून मतदान न करता, खरंच ज्यांची प्रवेशिका आवडली आहे त्यांना मतदान करा.>>>>>>+१
मी माझा मतदानाचा हक्क बजावला आणि तुम्ही ???????
मतदानाचे नियम? अटी? मला जर २
मतदानाचे नियम? अटी?
मला जर २ प्रवेशिका आवडल्या असतील तर प्राधान्य क्रमाने मत द्यायचे का? जरा सविस्तर लिहाल का प्लिज?
मीच स्पर्धक असेल तर मी मत देवु शकेन का?
मला जर २ प्रवेशिका आवडल्या
मला जर २ प्रवेशिका आवडल्या असतील तर प्राधान्य क्रमाने मत द्यायचे का?>>तसे मत देता येत नाही. एकावेळी एकच पर्याय सिलेक्ट होतो.
मत गुप्त राहते का?
मत गुप्त राहते का?
इथे फेक आय डी वापरून मतदान
इथे फेक आय डी वापरून मतदान होऊ शकत नाही का?
स्पर्धेसाठी संयोजकांनी एवढ्या
स्पर्धेसाठी संयोजकांनी एवढ्या विनंत्या करुनही फक्त तीन कंपू जमले, आता मतदानासाठी मात्र जोरदार कंपूबाजी होईल
केले मतदान. बोटावर काळा ठिपका
केले मतदान. बोटावर काळा ठिपका द्या अॅडमीन
रच्याकने मला जर २ प्रवेशिका आवडल्या असतील तर ?
मी माझा मतदानाचा हक्क बजावला
मी माझा मतदानाचा हक्क बजावला आणि तुम्ही ???????
मतदान करुन विजेते निवडण्याची
मतदान करुन विजेते निवडण्याची ही पध्दत तशी छानच आहे.
मात्र ज्यांच्या कलाकृती खरच छान आणि बक्षीस मिळवण्याच्या तोडीच्या आहेत, पण जे मायबोलीवर नविन अथवा फार ओळखीचे सदस्य नाहीत. असे सदस्य विजेते होणे, एकंदर इथली कंपुगीरी पहाता अशक्यच दिसतेय.
>>मी माझा मतदानाचा हक्क
>>मी माझा मतदानाचा हक्क बजावला आणि तुम्ही ??????? >> जिप्स्या
मलाही हाच प्रश्न आहे. दोनाहून जास्त प्रवेशिकाही आवडल्यात. मतदान करणे फारच कठीण झालय.
मी माझा मतदानाचा हक्क बजावला
मी माझा मतदानाचा हक्क बजावला आणि तुम्ही ??????? >> बजावला बजावला आम्हिही बजावला
एकंदर इथली कंपुगीरी पहाता
एकंदर इथली कंपुगीरी पहाता अशक्यच दिसतेय>> आंग्रेसाहेब काहीतरीच काय.. संयोजक रोज सर्व बाफंवर कोकलुन सुद्धा फक्त ३ कंपुच बनले..याचाच अर्थ मायबोलिवर अजिबात कंपुबाजी चालत नाहि..:)

मी माझा मतदानाचा हक्क बजावला
मी माझा मतदानाचा हक्क बजावला
मी माझा मतदानाचा हक्क बजावला आणि तुम्ही ???????
>>>>>>>>>>
मी माझा मतदानाचा हक्क बजावला
मी माझा मतदानाचा हक्क बजावला आणि तुम्ही ??????? >>
मी केलं मतदान.
हुस्श.. झाले एकदाचे मतदान..
हुस्श.. झाले एकदाचे मतदान.. सर्व प्रवेशिका एकत्र करून दिल्याबद्द्ल संयोजकांचे आभार..
धन्यवाद संयोजक अंत्यत कल्पक
धन्यवाद संयोजक अंत्यत कल्पक विषय, छान हाताळणी, उत्तमोत्तम स्पर्धक व त्यांच्या सुंदर कलाकृती..... अहाहा मजा आली
सर्व ठिकाणी मतदान नक्की
सर्व ठिकाणी मतदान नक्की करणार...
मी पण केले मतदान पण एकावेळी
मी पण केले मतदान पण एकावेळी दोन-तिन् प्रवेशिकांना मते द्यायला मिळायला हवीच होती.... नक्की कोणाला निवडावे हे ठरवणे कठिण झाले.
साधना +१.. मज्जा आली
साधना +१.. मज्जा आली
पुन्हा एकदा सगळ्या प्रवेशिका
पुन्हा एकदा सगळ्या प्रवेशिका डोळ्याखालून घालून मगच मतदान करा लोक्स! आपल्या ओळखीचे म्हणून मतदान न करता, खरंच ज्यांची प्रवेशिका आवडली आहे त्यांना मतदान करा.
आता मतदानासाठी मात्र जोरदार
आता मतदानासाठी मात्र जोरदार कंपूबाजी होईल >>


जिप्स्या
बजाओ बजाओ... जल्ला मतदानाचा हक्क बजाव
दिली माझी बहुमूल्य मतं
दिली माझी बहुमूल्य मतं
मैने मेरा मतदान का हक्कं बजा
मैने मेरा मतदान का हक्कं बजा दिया है|
मामी मतदार राजा जागा रहा
मामी
मतदार राजा जागा रहा रात्र (अन् दिवसही) वैर्याची आहे.
लक्षात ठेवा तुमचं एक मत इतिहास घडवू शकतं अन् बिघडवू शकतं.
त्वरा करा.....त्वरा करा.....मतदानाचे काहिच दिवस शिल्लक
मला वाटले होते माझ्या
मला वाटले होते माझ्या प्रवेशिकेला प्रथम क्रमांक जरी नाही मिळाला तरी २ क्रमांक तरी येइल आणि दुसरा नाही आला तर तिसरा क्रमांक तर नक्की येइल. पण मला मिळालेले वोट्स बघता माझी प्रवेशिका पहिल्या पाचात आली तरी नशिब
प्रत्येकाला फक्त एकच मत देता
प्रत्येकाला फक्त एकच मत देता येतय. खरं तर किमान १,२,३ असे प्राधान्य क्रम देता आले असते तर बरं झालं असतं. त्यामुळे खुप अवघड गेलं मतदान कराताना.
काही ठिकाणी दोघांमध्ये
काही ठिकाणी दोघांमध्ये अटीतटीची चुरस आहे... काही ठिकाणी एकतर्फी निकाल लागणार...
-- याकारणाने तरी उरलेली लोकं मतदान करतील
सर्व स्पर्धकांना ऑल दि बेस्ट!
Pages