गणेशोत्सव २०१२ मधील दैनंदिन कार्यक्रम, स्पर्धा आणि उपक्रमांच्या कल्पक जाहीराती इथे एकत्रीत स्वरूपात देत आहोत.
श्री गणेश प्रतिष्ठापना:-
प्रकाशचित्रः- जिप्सी संकल्पना आणि मांडणी:_मधुरा_
स्पर्धा आणि उपक्रम :
via
संकल्पना आणि मांडणी:- _मधुरा_
प्रकाशचित्र:-जिप्सी, मजकुरः- डॉ. ऋता वखारकर(न मायबोलीकर-शुगोलची मैत्रीण)
संकल्पना आणि मांडणी:- _मधुरा_ आणि तोषवी
संकल्पना आणि मांडणी:- _मधुरा_
संकल्पना आणि मांडणी:- _मधुरा_
संकल्पना आणि मांडणी:- _मधुरा_
चित्र :- तोषवी
*****************************
दैनंदिन उपक्रम
आमचा गणपती (घरचा)
प्रकाशचित्र आणि कोलाज:- तोषवी
सार्वजनिक गणपती
प्रकाशचित्र:- जिप्सी, इंद्रधनुष्य, स्वप्ना-राज, manee आणि जागू कोलाज चिन्मय कामत
स्वरचित आरत्या, स्तोत्रं, श्लोक
प्रकाशचित्रे:- शुगोल, तोषवी कोलाजः- तोषवी
नैवेद्यम् समर्पयामि!
प्रकाशचित्र कोलाज:- स्नेहश्री आणि तिचा भाऊ ( हॄषीकेश नायंगावकर- न मायबोलीकर)
************************
झब्बू आणि प्रकाशचित्रांचे खेळ
आजचा विषय:- रंगपंचमी... निसर्गाची!
प्रकाशचित्र-तोषवी, जिप्सी,रोहिणी गोरे (न मायबोलीकर) आणि कोलाज:- तोषवी
प्रकाशचित्रांचा झब्बू - लेकुरे उदंड जाहली!
प्रकाशचित्र-तोषवी, रोहिणी गोरे ( न मायबोलीकर) आणि कोलाज:- तोषवी
प्रकाशचित्रांचा झब्बू - असावे घरकुल आपुले छान!!
प्रकाशचित्र:- शुगोल,चिन्मय कामत. कोलाज:- तोषवी
* काही पोस्टर्स साठी आंतरजालावरील प्रताधिकार मुक्त चित्रांची मदत घेतली आहे, तसेच जिथे वेगळा परवाना वापरला आहे तिथे तसे नमूद केले आहे.
**सर्व संवादांत, लेखनात गरजेप्रमाणे फेरबदल करणे, भर घालणे, नवीन कल्पना सुचवणे इत्यादींमधे सर्व संयोजकांचा व सल्लागार मामी यांचा सहभाग आहे.
(No subject)
सर्व सहभागी कल्पकारांचं
सर्व सहभागी कल्पकारांचं मनापसुन कौतुक !
सर्व सहभागी कल्पकारांचं
सर्व सहभागी कल्पकारांचं मनापसुन कौतुक !>>>>>>> +१०००००००
खूप छान आणि आकर्षक जाहिराती
खूप छान आणि आकर्षक जाहिराती होत्या ह्या!
सगळ्याच आवडलेल्या
खूप छान!
मस्त!!! सगळी पोस्टर्स आवडली
मस्त!!!
सगळी पोस्टर्स आवडली
सर्व संयोजकांचे आणि
सर्व संयोजकांचे आणि संबंधीतांचे अभिनंदन. सगळ्या जाहीराती मस्त होत्या. सगळी फोटो कोलाज आवडली. प्रकाशचित्रांच्या झब्बूचे विषय छान होते. मस्त मस्त
संयोजकांच्या कल्पकतेला दाद.
संयोजकांच्या कल्पकतेला दाद.
संयोजकांची कल्पकता, मेहनत -
संयोजकांची कल्पकता, मेहनत - मनापासून कौतुक.
सर्व कलाकार, संबंधित - हार्दिक अभिनंदन व कौतुक.
अतिशय कल्पक गणेशोत्सव
अतिशय कल्पक गणेशोत्सव .......संबंधित सगळ्या लोकांचं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन
लोकहो, अनेक धन्यवाद!
लोकहो, अनेक धन्यवाद!
कल्पना,आखणी,लेखनी
कल्पना,आखणी,लेखनी उत्तम..सर्वांचेच अभिनंदन.
(No subject)