बालचित्रवाणी - रुद्राक्ष - MallinathK

Submitted by संयोजक on 30 September, 2012 - 13:57


पालकाचे सभासदत्व (मायबोली आयडी) : MallinathK
कलाकाराचे नाव : रुद्राक्ष, वय वर्षे २.५
श्लोक
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कसलं गोड मागे "तबला" पण वाजवलाय का त्याने
हो, त्याला छोटासा ढोल आण्लाय. श्लोक म्हणता मध्ये मध्ये ढोल सुद्धा वाजवलाय. Happy

किती किती गोsssssssssssssssssssssड! कसले सुंदर! ते शेवटी ढोल वाजविले, मला वाटले, ते मंगलाष्ट्क संपल्यावर कसे "वाजवा" म्हणतात तसे, घाइघाइत वाजविले. शाब्बास रुद्राक्ष!

सगळ्यांचे आभार... Happy

सगळ्यांच्या भावना आणि शुब्बेछ्या तेजु नी रुद्रक्ष पर्यंत पोचवल्या आहेत. Happy