Submitted by मृनिश on 27 September, 2012 - 00:59
पाल्याचे नाव : अर्णव
वय : ४ १/२ वर्षे
माझे योगदान : चित्राची प्रिंट काढणे आणि नंतर फोटो काढुन अपलोड करणे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फारच सुंदर रंगवलंय चित्र.
फारच सुंदर रंगवलंय चित्र. शाब्बास!
छान रंगवलेन अर्णवने, रंग
छान रंगवलेन अर्णवने, रंग बाहेर जाऊ न देता. त्याला शाबासकी अन चॉकलेट द्या
छान रंगवलेय... मला आठवतेय मी
छान रंगवलेय... मला आठवतेय मी लहाणपणी चित्र काढताना छोटेछोटे भाग मुद्दाम टाळायचो, कारण पुढे जाऊन ते रंगवताना त्रास व्हायचा.. पण हे मात्र मस्तच..
खूप छान रंगवल आहे अर्णवने.
खूप छान रंगवल आहे अर्णवने. त्याला भेटायला आवडेल.
मस्तच रंगवलंय चित्रं. शाब्बास
मस्तच रंगवलंय चित्रं. शाब्बास अर्णव!
रंगांची चॉईस मस्त ते पण एक
रंगांची चॉईस मस्त
ते पण एक मुलगा असून
हेय, मस्त अर्णव!!
हेय, मस्त अर्णव!!
धन्यवाद ग सगळ्याना !! आरती
धन्यवाद ग सगळ्याना !! आरती कधीही ये भेटायला !! आम्हाला ही आवडेल तुला भेटायला..
रिया : तरी त्याला रंगवल्यावर आपण गणपती बाप्पाच्या बांगड्या निळ्या केल्या आहेत हे अजिबात आवडले नाहीये
बाप्पाच्या बांगड्या ?
बाप्पाच्या बांगड्या ? ब्रेसलेट्स ! आवडलं चित्र.
अहो तो बांगड्या म्हणतो हो
अहो तो बांगड्या म्हणतो हो त्याला मी नाही
सांग ना त्याला जाऊ देत
सांग ना त्याला
जाऊ देत उपरण्याला मॅचिंग आहेत त्या
(No subject)
छानच हं अर्णव
छानच हं अर्णव
छान रंगवलेय.
छान रंगवलेय.
(No subject)
छान.
छान.
सुंदर!!
सुंदर!!
छान
छान