Submitted by संयोजक on 26 September, 2012 - 12:39
कलाकाराचे नाव - सान्वी
वय - २ वर्षे
पालकाचा मायबोली आयडी - प्राजक्ता३०
गणपती स्तोत्र
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अग्गं, ही चिमणी किती मस्त
अग्गं, ही चिमणी किती मस्त चिवचिवलेय. भारी म्हणजे भारीच गोड.
मोलला, मोलला
क्रु काय
खोट्यानु कोटी
मायाकाया ............... इतकं गोड वाटतंय ऐकायला. सान्वीला खुप मोठ्ठी शाब्बासकी आणि एक बिग हग!
है शाब्बास सान्वी...नुसतं गोड
है शाब्बास सान्वी...नुसतं गोड गोड..!!!
प्राजक्ता हे गाणं ही इथे लिहा
प्राजक्ता हे गाणं ही इथे लिहा ना. मस्त गाणं आहे.
काय मस्त उच्चार आहे दोन वर्षे
काय मस्त उच्चार आहे दोन वर्षे वय असून. फार छान!!
मोलला, मोलला क्रु
मोलला, मोलला
क्रु काय
खोट्यानु कोटी
मायाकाया ......
>>>>
गोड !
मोलला खूप आवड्लं....
मोलला खूप आवड्लं....:)
खूप गोड! फार
खूप गोड! फार आवडलं!!
गणपतीबाप्पा मोऽलला!!
अग्ग, कित्त्ती गोग्गोड आहे हे
अग्ग, कित्त्ती गोग्गोड आहे हे प्रकरण.
शाब्बास सान्वी.
किती गोड
किती गोड
गोड!!
गोड!!
दोन वर्षांच्या मानाने उच्चार
दोन वर्षांच्या मानाने उच्चार आणि पाठांतर मस्तच आहे. सान्वीला शाब्बासकी
शाब्बास सान्वी ! फारच गोड
शाब्बास सान्वी ! फारच गोड प्रकरण आहे हे
दोन वर्षांच्या मानाने उच्चार
दोन वर्षांच्या मानाने उच्चार आणि पाठांतर मस्तच आहे.>>> +१
मोलला, मोलला क्रु काय
मोलला, मोलला
क्रु काय
खोट्यानु कोटी <<< कित्ती गोड
खूप गोड शाब्बास सान्वी.
खूप गोड
शाब्बास सान्वी.
अले मोलला !!! काय गोंडस
अले मोलला !!! काय गोंडस म्हटलंय पिल्लूने
किती गोड
किती गोड
सान्वीकडून सगळ्यांना
सान्वीकडून सगळ्यांना धन्यवाद.
तिला तिचाच आवाज लॅपटॉपमधून ऐकायला खूप मजा आली.
मामी, गणपती श्लोक लिहीते आहे तुमच्यासाठी..
मोरया मोरया
मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझी कोट्यानुकोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी.
शाब्बास सान्वी.
शाब्बास सान्वी.