Submitted by संयोजक on 25 September, 2012 - 10:04
कलाकाराचे नाव - शिरीन
वय - ४ वर्षे
पालकांचा मायबोली आयडी - प्राजक्ता_शिरीन
गणपतीबाप्पाचे श्लोक
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कित्ती गोड म्हणायचं बरं खूप
कित्ती गोड म्हणायचं बरं खूप आवडलं!
कित्ती कित्ती गोड गं.
कित्ती कित्ती गोड गं. साखरेच्या पाकात घोळवलेला साखरेचाच लाडू जणू
शिरीन तुला खुप सगळे गोड गोड मोदक माझ्याकडून
कित्ती कित्ती गोड गं.
कित्ती कित्ती गोड गं. साखरेच्या पाकात घोळवलेला साखरेचाच लाडू जणू >>>>> +१०००.....
गोडोबा आहे नुस्ता! मस्त
गोडोबा आहे नुस्ता! मस्त म्हटलंय! शाब्बास शिरीन!!!
शाब्बास शिरीन, छान म्हटलंस हं
शाब्बास शिरीन, छान म्हटलंस हं
शिरीन, शाब्बास !! मस्तं
शिरीन, शाब्बास !! मस्तं म्हटलीत स्तोत्रं..अगदी ठसक्यात !!
एकदम मस्त म्हटल आहेस
एकदम मस्त म्हटल आहेस
मोलेश्वलाबा ते चित्त रंगले
मोलेश्वलाबा
ते चित्त रंगले कसलं गोड म्हणलय
हेआंबा
कशलच गोड आहे पिल्लू....
गोड्ड मिट्ट! माझा सगळा
गोड्ड मिट्ट! माझा सगळा लहानपणीचा संग्रह म्हटलाय...
मस्त! गोऽऽड! शाबास शिरीन!
मस्त! गोऽऽड!
शाबास शिरीन!