दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा... — लालबाग परीसर आणि भायखळा (पश्चिम)

Submitted by जिप्सी on 25 September, 2012 - 00:59

चाहूल
आम्ही येतोय........१९ सप्टेंबर, २०१२

आगमन:
आम्ही आलोय...

दर्शनः
डोळ्यांनी पाहिन रूप तुझे... — "लालबागचा राजा"
=======================================================================
=======================================================================
प्रचि १ ते ५
मुंबईचा राजा - गणेशगल्ली (लालबाग), पशुपतीनाथ (नेपाळ) मंदिर प्रतिकृती

प्रचि ६ आणि ७
चिंचपोकळीचा श्री चिंतामणी

प्रचि ८ आणि ९
तेजूकाया

प्रचि १० आणि ११
हिरामणी सुपर मार्केट (लालबाग) (महोत्कट रुपाची महती)

प्रचि १२ आणि १३
रंगारी बदक चाळ (लालबाग) - सिता स्वयंवर

प्रचि १४ आणि १५
बालमित्र मंडळ (तेजुकाया जवळ)

प्रचि १६ आणि १७
काळाचौकी
सातरस्ता (भायखळा)
प्रचि १८

भायखळा (पश्चिम)
प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३
(भायखळा पश्चिम)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

योगेश, धन्यवाद लालबाग, भायखळा परीसरातील गणेश दर्शन घर बसल्या / ऑफीस बसल्या घडवल्या बद्द्ल. Happy

आता पाळी पुण्यातील गणपतींची आहे वाट पहातोय त्या प्रचिंची Happy

दगडुशेठ गणपती, पण रात्री नाही गेले त्यामुळे हवामहल च्या देखाव्याचे फोटो घेता आले नाहीत Sad

Photo0240.jpg

योगेश, धन्यवाद लालबाग, भायखळा परीसरातील गणेश दर्शन घर बसल्या / ऑफीस बसल्या घडवल्या बद्द्ल. >>>+++++++++++++११११११११११

धन्यवाद

सुंदरच फोटो रे. बरीच वर्षे झाली, मुंबईतल्या मूर्ती बघून. तूझ्यामूळे दर्शन घडतेय. चिखलवाडीचा दाखवशील आणि माझ्या माटुंगा-दादरचेही !

मूर्तिकार आणि देखाव्याची कल्पना साकारणार्‍या कलाकारांना---सलाम! केवळ अप्रतिम!
सार्वजनिक गणेशोत्सवाच एवढ देखण दर्शन, घरबसल्या देणार्‍या जिप्सी ला--Big Hug!

सुंदर.

सुंदर Happy

गणपती बाप्पा मोरया Happy

एकदाचा आमच्या येरीयात पोहचलास म्हणायचं. छान.>>>>अहो कधीच पोहचलोय. तुम्हीच उशीरा पाहिलंत. Happy

व्वा... तुम्ही घरीच बसा >>>>अहो, सगळेच काही मुंबईत राहणारे नाहीत, त्यामुळे इथे प्रचिंद्वारे दर्शन घेत आहेत.