Submitted by अनुश्री. on 23 September, 2012 - 00:54
लेकीचे नाव मिहिका. वय पावणेसात वर्ष.
आमच्या घरचे गणपती बाप्पा बनवत असताना आमच्या शेजारी बसुन आम्ही कस करतो ते बघत बघत आमची कोणतीही मदत न घेता स्वतःचा गणपती बाप्पा बनवला आहे तिने
तिच्या आजोबांनी तिला फक्त उंदीर बनवून दिला.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त आहे खुप... Well done..
मस्त आहे खुप...
Well done.. Keep it up..
धन्यवाद मनीमाऊ, मिहिकाला
धन्यवाद मनीमाऊ, मिहिकाला वाचुन दाखवली प्रतिक्रीया तिला खुप छान वाटल
गुड जॉब मिहिका !
गुड जॉब मिहिका !
धन्यवाद मी_पल्लवी
धन्यवाद मी_पल्लवी
मस्त
मस्त
शाब्बास मिहिका.....
शाब्बास मिहिका..... गणपतीबाप्पा एकदम मस्त बनवला आहेस
शाब्बास मिहिका
शाब्बास मिहिका
खुपच छान हातात कला आहे.
खुपच छान हातात कला आहे.
शाब्बास मिहिका, मस्त आहे तुझा
शाब्बास मिहिका, मस्त आहे तुझा बाप्पा
फार छान केलाय. बाप्पांची
फार छान केलाय.
बाप्पांची सोंड, हातातला मोदक, उंदिरमामा, सगळंच अफलातून झालंय.
मिहिकाचं अभिनंदन
एकदम मस्त केलाय बाप्पा
एकदम मस्त केलाय बाप्पा
एकदम सह्ही वेल डन मिहिका
एकदम सह्ही
वेल डन मिहिका 
मस्त केलाय बाप्पा
मस्त केलाय बाप्पा
वय पावणेसात वर्ष.__/]\__ हे
वय पावणेसात वर्ष.__/]\__ हे मला आजही जमणार नाहिये.
मिहिकाला शाब्बासकी मस्त झालीय
मिहिकाला शाब्बासकी मस्त झालीय मुर्ती
मिहिकाला शाब्बासकी आणि एक
मिहिकाला शाब्बासकी आणि एक मोठ्ठं चॉकलेट
धन्यवाद, तिला सगळ्या
धन्यवाद, तिला सगळ्या प्रतिक्रिया वाचुन दाखवल्या खूप मस्त वाटतय तिला. सगळयांन थॅक्यु सांग अस म्हणाली.
खालच्या प्रतिक्रिया तिच्या शब्दात...

सेनापती काका मी सांगेन कसा कसा करायचा गणपती.
आशुतोष तुमची प्रतिक्रीया वाचल्यावर म्हणते, कुठे आहे चॉकलेट? चॉकलेटच स्माईली पण नाही टाकल
सुरेख आहे गणपती.
सुरेख आहे गणपती.
खुपच छान मुर्ती बनवलीस
खुपच छान मुर्ती बनवलीस .
शाब्बास मिहिका !
सुरेख बनवलाय
सुरेख बनवलाय
शाब्बास मिहीका! मस्त झाला आहे
शाब्बास मिहीका! मस्त झाला आहे गणपती बाप्पा.
Good Job Mihika, I liked
Good Job Mihika,
I liked 'Ganapati Bappa' and 'Modak' in hand. Keep it up...
aani gapati bappanbarobar tu khalles ka modak ?
Mukta Mavshi.
एकदम मस्त दिसतोय गणपतीबाप्पा.
एकदम मस्त दिसतोय गणपतीबाप्पा. शाब्बास मिहिका!
मिहिका, तुझा बाप्पा खूप छान
मिहिका, तुझा बाप्पा खूप छान झालाय, बरे का!
किती छान आहे बाप्पा!! शाब्बास
किती छान आहे बाप्पा!! शाब्बास मिहीका!
इथल्या सगळ्यांच्या
इथल्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया वाचुन लेकीला खूप छान वाटले.
प्रतिक्रियेबद्दल सगळ्यांना मनापासुन धन्यवाद.
सुंदर आहे मूर्ती....
सुंदर आहे मूर्ती.... प्रमाणबद्ध अगदी.
वा!!फारच सुरेख आहे गणपती
वा!!फारच सुरेख आहे गणपती बाप्पा!!!
वा वा, मिहिका - किती सुरेख
वा वा, मिहिका - किती सुरेख मूर्ती केलीएस तू, फार छान, खूप आवडली....
झकास!
झकास!