....

Submitted by टोचा on 21 September, 2012 - 08:30

....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

मोठ्या शहरांमध्ये पैसे, जमीन आणि घर दोन्हीपैकी कशातही गुंतविणे फायदेशीर आहे... लहान शहरांमध्ये पैसे जमीनीत गुंतविणे फायदेशीर आहे...

प्रसाद २० लाखात मिळतोय का फ्लॅट?

राहणार असाल तरच घ्या. तिकडे एवढा रेन्ट मिळेल अस वाटत नाही..

कोल्हापुरात चार रूमचा फ्लॅट २० लाखात मिळणे जरा अवघड वाटतंय .....कारण मी दोन अडीच वर्षा पूर्वी सर्किट हाउस जवळ १ बीएचके फ्लॅट गुंतवणूक म्हणून १३ लाखात घेतला होता आता त्याची किंमत बरीच वाढली आहे .....तरी सुद्धा सुभाष नगर / जवाहर नगर च्या आसपास रिंग रोड वर चौकशी करून बघा ......जर प्लॉट घ्यायचा असेल तर तामगाव साईड ( विमानतळ ) कडे प्रयत्न करा ....पण व्यवहार शक्यतो ओळखीतल्या लोकांच्या कडूनच करा .....कोल्हापुरात सध्या इस्टेट एजंट लोकांचा खूप सुळसुळाट झाला आहे त्यामुळे खऱ्या किमती बाहेरील लोकांना कळत नाहीत .....

धन्यवाद मित्र हो. मि रन्काल्या जवळ फ्लट बघीतला आहे. भाड्यनि द्यायचा विचार नाहिये. गुन्तवनुक म्हणुन च घ्यायचा आहे. पण कोल्हपूर चि वाढ होइल कि नाहि ते कळत नाहि.

प्रसाद १९७१ >>>अभिनंदन ....तुमच्या गुंतवणूकी बाबतीत काळजी करू नका ....एक कोल्हापूरकर म्हणून सांगतो की कोल्हापूरचे भविष्य उज्वल आहे .....आणि तुमच्या गुंतवणुकीवर नक्कीच चांगला परतावा मिळेल