Submitted by तोषवी on 19 September, 2012 - 14:46
कलाकाराचे नाव - सानिका
पालकाचा आयडी - तोषवी
'सुंदर माझा बाप्पा' उपक्रमासाठी मी चित्र काढायला घेतलं तेव्हापासूनच सानिकाला त्याला सजवायचं होतं. मग काय तिच्या ट्रेझर बॉक्स मधील ठेवणीतला खजिना बाहेर काढला आणि तिने तिच्या बाप्पाला सजवलं!
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चित्र काढलंही मस्त आहेस आणि
चित्र काढलंही मस्त आहेस आणि सजवलंही
मस्त रंगवलाय! हार आणि
मस्त रंगवलाय! हार आणि मुगुटातली सजावट आवडली.
खूप छान सजवला आहे.
खूप छान सजवला आहे.
फारच सुरेख. कंठी तर विशेष
फारच सुरेख. कंठी तर विशेष आवडली. शाब्बास सानिका!
कित्ती सुरेख.....
कित्ती सुरेख.....
मस्त!!!!
मस्त!!!!
सुंदर बाप्पा ! अमोल केळकर
सुंदर बाप्पा !
अमोल केळकर
प्रसन्न आणि सुंदर चित्र काढले
प्रसन्न आणि सुंदर चित्र काढले आहे गणपतीचे.
हाराची सजावट तर नेत्रदीपक झाली आहे. त्याकरता सानिकाचे मनःपूर्वक अभिनंदन!
मात्र, गणपती, हाती कमळ धरून क्वचितच दाखवत असावेत.
पाशांकुश धारिणं (पाश + अंकुश) हेच वर्णन खरे आहे.
याकरता http://www.forumforhinduawakening.org/articles/id/understanding/glory-of...
ह्या दुव्यावरील गणपतीचा फोटो आवर्जून पाहावा. दाखवावा.
आणि त्यातील वर्णनांशी ओळख करून घ्यावी.
मस्त
मस्त
मस्त. सुरेख अगदी.
मस्त. सुरेख अगदी.
मस्तच
मस्तच
छान सजवलाय !
छान सजवलाय !
मस्त आहे बाप्पा. शाब्बास
मस्त आहे बाप्पा.
शाब्बास
सानिका, खूप छान रंगवलयस!
सानिका, खूप छान रंगवलयस! बाप्पाचा हार कित्ती मस्त दिसतोय. शाब्बास!
सुंदर! शाब्बास सानिका..
सुंदर! शाब्बास सानिका..
वा . सुंदर. मोत्याचा /
वा . सुंदर. मोत्याचा / मण्यांचा हार खुप आवडला.
वा, सानिका, एकदम बढीया !!
वा, सानिका, एकदम बढीया !! तुला अनेक मोदक ...!!
शाब्बास सानिका.......
शाब्बास सानिका....... गळ्यातील हार सुरेखच केला आहेस मुकुट देखील अजुन सजवता येइल
माळेची (मुक्ताफळांची आहे का
माळेची (मुक्ताफळांची आहे का गं?) सजावट सुंदरच.
मस्त मस्त!! चित्रकला आणि
मस्त मस्त!! चित्रकला आणि हस्तकला पण.. खासच!!
मस्तच सजवलाय बाप्पा
मस्तच सजवलाय बाप्पा
फार सुंदर सजवलं आहे
फार सुंदर सजवलं आहे बाप्पांना.
शाब्बास सानिका
मस्त!!
मस्त!!
एकदम मस्त,माया लेकी दोघी
एकदम मस्त,माया लेकी दोघी कलाकार आहेत
झक्कास सजवलं आहे बाप्पाला.
झक्कास सजवलं आहे बाप्पाला. गळ्यातली माळ आणि मुकुट तर खूपच मस्त दिस्तोय. सानिका, आवडलं हं तुझं चित्र.