Submitted by sulu on 14 September, 2012 - 16:30
अमेरिकेत, गणेश्-मुर्ती कशी बनवावी? साधारण १ फूटी बनवून पहायची आहे. बादली मधे विसर्जित करता यायला हवी.
कोणाला काही माहिती असल्यास कृपया कळवा.
-धन्यवाद,
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
सुलु, क्रायोलाची एअर ड्राय
सुलु,
क्रायोलाची एअर ड्राय क्ले मिळते किंवा मायकल्समध्ये नॅचरल क्ले नावाने क्ले मिळते.ती वापरतात मूर्तीसाठी.ही मूर्ती साधारण २-३ दिवसात वाळते.मायकल्समध्येच तुम्हाला स्लप्चर्ससाठीचे टूल्स मिळतील.
धन्स पूर्वा.
धन्स पूर्वा.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/37308 इथे आहे माहीती.
अनु ३ ,एकदम 'गूगल्-आय फील
अनु ३ ,एकदम 'गूगल्-आय फील लकी' माहिती दिलीस. खूप धन्स.
(No subject)