वैतरणा नदी, तांदुळवाडी, पालघर
Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago
35
पाटील.. गावाकडे नेलत..
पाटील.. गावाकडे नेलत.. सुंदर..
अप्रतिम! शब्द नाहीत!
अप्रतिम! शब्द नाहीत!
सुंदर!!!
सुंदर!!!
सुंदर.. त्या भागात अशी अनेक
सुंदर..
त्या भागात अशी अनेक रम्य ठिकाणे आहेत !
मस्त!!!
मस्त!!!
अरे सही. बरेच वेळा बघितली आहे
अरे सही. बरेच वेळा बघितली आहे वैतरणा.
सुंदरच
सुंदरच
पाटीलसाहेब , तुमच्या
पाटीलसाहेब , तुमच्या पेंटींगबद्दल 'सलाम'शिवाय काय बोलणार !
खूप वर्षांपूर्वी सफाळ्याला रहाणार्या मित्राकडे आम्ही अधुनमधून जात असूं; रोज सकाळी आमची तांदुळवाडीला रपेट असायची. चित्र बघून त्या आठवणी उफाळून आल्या व पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला. धन्यवाद.
मस्तच. बाकी तो हायवेवरून आत
मस्तच. बाकी तो हायवेवरून आत वळले कि तो रस्ता जबरदस्त आहे. एकदम रोलर कोस्टर राईड
सगळ्याना धन्य्वाद , असामी+१
सगळ्याना धन्य्वाद ,
असामी+१
(No subject)
वा
वा
मस्तच
मस्तच
बाकी तो हायवेवरून आत वळले कि
बाकी तो हायवेवरून आत वळले कि तो रस्ता जबरदस्त आहे.
>>> हो.. रेतीचे ट्रक आणि खड्डे चुकवत जायचे पुढे ब्रिज आणि मग घाट रस्ता मस्त आहे.
धन्यवाद पाटील. या
धन्यवाद पाटील. या तांदुळवाडीच्या पलीकडेच ''साखरे'' गांव आहे... हे आमचं गांव.
मस्त.
मस्त.
अरे वा! रम्य एकदम!
अरे वा! रम्य एकदम!
निव्वळ नेत्रसुखद!
निव्वळ नेत्रसुखद!
तुमच्या प्रतिभेला सलाम,
तुमच्या प्रतिभेला सलाम, पाटीलजी... निव्वळ सुंदर!!!!
भारी, भारी.......
भारी, भारी.......
माझ गाव! तांदुळवाडीच्या
माझ गाव! तांदुळवाडीच्या किल्ल्यावर ट्रेकिंग साठी येतात,
हल्लि रेती उपश्याने नदीची पार वाट लागली आहे
सुंदर !
सुंदर !
वा सुरेख !
वा सुरेख !
रेती उपशा बंद केलाय ना आता???
रेती उपशा बंद केलाय ना आता???
सेनापती नाही रेती उपसा सुरुच
सेनापती नाही रेती उपसा सुरुच आहे
रेती उपसा अनधिकृतपणे सुरुच
रेती उपसा अनधिकृतपणे सुरुच आहे..मात्र ड्रेझर नव्हे,, बुडी मारून.
वा.. मस्तं..
वा.. मस्तं..
हो.. रेतीचे ट्रक आणि खड्डे
हो.. रेतीचे ट्रक आणि खड्डे चुकवत जायचे डोळा मारा पुढे ब्रिज आणि मग घाट रस्ता मस्त आहे. >> काही वर्षांपूर्वी बघितला असतास तर ..
सध्या फक्त वर खाली वर खाली वर खाली वर खाली अशी रोलर कोस्टर राईड उरली आहे. दिवसा बहुधा डंपर्सवर बंदी असावी कारण फारसे दिसत नाहीत जसे आधी दिसत सूरपाट्या खेळत जायला लागायचे तसे सीनीक रूट करता येईल एव्हढे potential आहे ह्या रस्त्यामधे पण ...
अरे वा! हा परिसर माहित असलेले
अरे वा! हा परिसर माहित असलेले बरेच आहेत, तांदुळवाडी किल्ला ट्रेक करायचा का?
सुन्दर
सुन्दर
Pages