Submitted by शेळीताई on 12 September, 2012 - 14:24
राष्ट्रीय सूक्ष्मजंतू कोणता असावा?
याबाबत मतदान आहे. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/16357798.cms
http://www.ceeindia.org/cee/nationalmicrobe/index.html
राष्ट्रीय सूक्ष्मजीवांच्या यादीतील उमेदवार
बुरशी मावशी ( दिसायला नरम ; पण लाकूड कुजवते)
शेतीरत्न रायझोबियम (हवेतील नायट्रोजन शोधून जमीन सुपीक करतो)
डॉ. निळी बुरशी (पेनिसिलीन औषधातील महत्त्वपूर्ण घटक)
करामाती यीस्ट (इडली मिक्स फुगविणारा जादूगार)
कॅप्टन जीवाणूभक्षी टी -४ (दूषित पाण्याला शुद्ध करण्याचे काम करतो)
हिरवा हिरो स्पायरोगायरा (गोड्या पाण्याजवळ उन्हात काम करून कार्बन साठवतो)
महाराज ई कोलाय (आतड्या वाढून जंतूना मारून टाकते)
लज्जतदार ल्याक्टो ब्लासिलस ( दूधापासून मस्त दही आणि पनीर तयार करते)
मी शेतीरत्न रायझोबियम (हवेतील नायट्रोजन शोधून जमीन सुपीक करतो) ला मत दिले.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुक्ष्मजंतु म्हणलयं नाहीतर
सुक्ष्मजंतु म्हणलयं नाहीतर गांडुळ पर्याय चांगला होता.
हवेतील नायट्रोजन शोधून जमीन
हवेतील नायट्रोजन शोधून जमीन सुपीक करतो : शोधून की शोषून?
शोधन = 'फिक्सिंग' नायट्रोजन
शोधन = 'फिक्सिंग'
नायट्रोजन फिक्सिंग ला तो शब्द असावा बहुतेक. शेवटी ते म.टा. मराठी आहे
महाराज इकोलाय संख्या वाढली की
महाराज इकोलाय संख्या वाढली की जीव घेतात.
भारत शेती प्रधान देश होता/ आहे. त्यामुळे माझही मत रायझोबियमला.
माझे मत लॅक्टोबॅसिलसला,
माझे मत लॅक्टोबॅसिलसला, पनीर-दह्याशिवाय काय मजा?
वा वा.. शेळीने कधी नव्हे तो
वा वा.. शेळीने कधी नव्हे तो बरा धागा काढलाय...
माझेही मत रायझोबियमलाच !
माझेही मत रायझोबियमलाच !
सुक्ष्मजंतु म्हणलयं नाहीतर
सुक्ष्मजंतु म्हणलयं नाहीतर गांडुळ पर्याय चांगला होता. >>> मग 'गांडुळ' हा राष्ट्रीय किडा/प्राणी जाहिर करावा का?
माझं ठरत नाहीए कि लॅक्टोबॅसिलस कि रायझोबियम. मोस्टली रायझोबियमचलाच मत माझं.
यादीत शुक्रजंतु टाकला असता तर
यादीत शुक्रजंतु टाकला असता तर शंभर कोटींनी त्यालाच निवडला असता
अच्रत बव्लत
अच्रत बव्लत
शेळी, शेळीताई,
शेळी, शेळीताई, .....
@शेळीतै,
कोटी कोटी रूपे तुझी ही कोटी ...
समजा 'एक्स्वायझेड' राष्ट्रीय सूक्श्म्जीव ठरला तर वाघा मोरांचे असते तसे त्यांच्यासाथिही देशभर अभयारण्ये तयार होणार का? माणसानाच जागेची चणचण तर यांना कोठून देणार?
हा धोका टाळण्यासाठी मला महाराज ई कोलाय (आतड्या वाढून जंतूना मारून टाकते) बरा वाटतो. वेगळी जागा द्यायला नको. वाढतील बिचारे १२५ कोटी लोकांच्या आतड्यात. पन जादा उत्पादनाचे करायचे काय?
@ग्रेटथिंकर v 1.... | 13 September, 2012 - 11:14 नवीन
यादीत शुक्रजंतु टाकला असता तर शंभर कोटींनी त्यालाच निवडला असता <<
तो 'स्वयमेव मृगेन्द्रता ' आहे . त्याला निवडणूकीची गरजच नाही, त्यामुळे यादीत नसावा.
डॉ. निळी बुरशी (पेनिसिलीन
डॉ. निळी बुरशी (पेनिसिलीन औषधातील महत्त्वपूर्ण घटक) >>>>>>>>>> माझे याला मत....
शुक्रजंतू हा जंतू आहे का?
शुक्रजंतू हा जंतू आहे का?
माझे मत रायझोबियम आणि
माझे मत रायझोबियम आणि लॅक्टोबॅसिलस दोघांना विभागून. लॅक्टोबॅसिलस आपल्या पोटात असतात.
माझे मत ई कोलाय या
माझे मत ई कोलाय या सूक्ष्मजन्तुनाच !
कारण, हे वाचा -
Is There Nothing Science Can't Do With E. coli?
Researchers have used the versatile bacteria to do everything from make medicine to power cars
http://www.popularmechanics.com/science/health/genetics/is-there-nothing...
राष्ट्रीय पक्षी ,प्राणी ,झाड
राष्ट्रीय पक्षी ,प्राणी ,झाड जसे ठरवतात तसा तो जंतू फक्त भारतातच असला पाहिजे ना ?
सहज चाळता चाळता धागा
सहज चाळता चाळता धागा सापडला.
त्यावेळी मुलांनी आणी वोटींगने लज्जतदार लॅक्टोबॅसिलस (Lactobacillus delbrueckii subsp. bulgaricus) निवडला गेला आपला भारताचा राष्ट्रीय सुक्ष्मजंतू ऊर्फ नॅ.मायक्रोब. पण गंम्मत म्हणजे हाच सूक्ष्मजीव सगळ्या जगाचा वैश्विक सूक्ष्मजीव होऊ शकतो.
रायझोबियम
रायझोबियम