Submitted by सन्तोश भास्कर पातिल on 9 September, 2012 - 11:24
एकच मागतो देवा
माझे मन दगड होऊ दे !
प्रेम केल त्यांच्यावर
सोडूनी गेले वळणावर !
तुच काका दिला होता
तुच मामा दिला होता
अजून वाढवले असते आयुष्य त्यांचे !
एकच मागतो देवा
माझे मन दगड होऊ दे !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुच काका दिला होता तुच मामा
तुच काका दिला होता
उत्कट जीवनानुभव देणारी कविता.
तुच मामा दिला होता
अजून वाढवले असते आयुष्य त्यांचे !
>>>>>>>>>>>
नको मागूस, देवा! दिसतेच आहे
नको मागूस, देवा! दिसतेच आहे झालेले.(सगळेजण वळणावरच कसे सोडून जातात बरे? काय चकवा असतो का तेथे?)
प्रेम केल त्यांच्यावर सोडूनी
प्रेम केल त्यांच्यावर
सोडूनी गेले वळणावर !
सोडून जायला नको होते का?
( सगळ्यांचेच काका आणि मामा अमर राहिले असते तर पृथ्वीवर भावी पिढीतील पुतण्या/ भाच्याना जागा उरली असती का?
)
(No subject)
(No subject)
मामी जिगांची आटवन आली मला
मामी
जिगांची आटवन आली मला
छान
छान
काय समजली नाय. ही कविता आहे
काय समजली नाय. ही कविता आहे की कोणी अचानक सोडुन गेले म्हणून राग काढलाय देवावर/ श्रोत्यांवर/ वाचकांवर?:अओ:
रिया, तुला जिगा कसे माहित??
रिया, तुला जिगा कसे माहित?? तेव्हा रोमात होतीस की काय?
नाही मामी आल्यानंतर एकेदिवशी
नाही मामी

आल्यानंतर एकेदिवशी कोणाचं तरी उत्खनन करत होते त्यात जिगांच्या एका कवितेचं विडंबन सापडलं
मग जिगा सापडले
मग खजाना
जिगा म्हणजेकाय
जिगा म्हणजेकाय
हेच काय?
हेच काय? http://www.maayboli.com/user/30192/created