Submitted by सन्तोश भास्कर पातिल on 9 September, 2012 - 11:07
अरे रडतो कशाला
हसून घे तू
आजचा दिवस तुझाच आहे
घे जगून !
अरे सकाळ आणि दुपार
संध्याकाळ पण असते जीवनात
रात्री बिनधास्त झोपून घे !
सांग मला तू
काय आणले होतेस तू
सांग मला तू
काय नेणार आहेस तू !
अरे रडतो कशाला
मस्त हसून घे !
अरे तुला कितीतरी हवय
सगळा थोडीच मिळणार हाय !
उदास होऊ नको
बिनधास्त जगून घे !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा