Submitted by यशस्विनी on 4 September, 2012 - 03:01
जलरंग हे माध्यम वापरुन काढलेले निसर्ग चित्र........
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जलरंग हे माध्यम वापरुन काढलेले निसर्ग चित्र........
आवडलं
आवडलं
_____________/\______________
_____________/\______________
सुंदर... कधी नव्हे ते माझे
सुंदर...
कधी नव्हे ते माझे हात पण शिरशिरु लागलेत, रंगांशी खेळायला !
धन्स ग रीया, मोनाली, दिनेशदा
धन्स ग रीया, मोनाली, दिनेशदा
अप्रतिम
अप्रतिम
मस्त वर्षा!!!! आवडलं
मस्त वर्षा!!!!
आवडलं ...
जलरंग म्हणजे एकदम धोका दायक माध्यम.... हे चांगलं जमलय....
माझे हात पण शिरशिरु लागलेत,
माझे हात पण शिरशिरु लागलेत, रंगांशी खेळायला !>>> +१
हा छंद मागे पडला तो पडलाच...
मस्त आलंय चित्र, वर्षा
ब्राईट,फ्रेश रंग वापरतेस
ब्राईट,फ्रेश रंग वापरतेस नेहमी... सुंदर!!!
आता मी न्हेमीचा परश्न विचारणारे.. ,'कोणत्या ब्रँड चे वॉटरकलर्स?? '
मस्त
मस्त
सुंदर!!!!
सुंदर!!!!
धन्यवाद झक्कास, मोहन कि मीरा,
धन्यवाद झक्कास, मोहन कि मीरा, बागेश्री, वर्षू नील, शेळी, नारायणी
वर्षू ताई मी Pentel Arts Water Colours वापरले आहेत......
काय बोलू अतिशय सुंदर कला आहे
काय बोलू
अतिशय सुंदर
कला आहे तुझ्या हाताता
मस्तच! बोले तो झकास्स!!
मस्तच! बोले तो झकास्स!!
वर्षा व्हिनस, हे चित्र सर्वात
वर्षा व्हिनस, हे चित्र सर्वात जास्त आवडल.
दिनेशदा, बागेश्री तुमचे ही
दिनेशदा, बागेश्री तुमचे ही आता येऊच देत
धन्यवाद जाई, रंगासेठ, आरती
धन्यवाद जाई, रंगासेठ, आरती
मस्त !
मस्त !
छान आहे
छान आहे
छान
छान
ओके..वीनस्..थांकु
ओके..वीनस्..थांकु
धन्यवाद डॅफोडिल्स, अश्विनी
धन्यवाद डॅफोडिल्स, अश्विनी के, चिखल्या
सुरेख
सुरेख
सुंदर
सुंदर
सुंदर !
सुंदर !
सुरेख आहे.......
सुरेख आहे.......
धन्यवाद स्वप्ना, चिमुरी,
धन्यवाद स्वप्ना, चिमुरी, श्री, योगुली
अतिशय सुंदर.........
अतिशय सुंदर.........
व्वा! खूपच सुंदर
व्वा! खूपच सुंदर
वर्षा, तुझे चित्र पाहून असे
वर्षा, तुझे चित्र पाहून असे वाटले -
लाटांच्या काठावर
झाडीच्या सीमेवर
इवलेसे माझे घर
क्षितिजाशी बोलते
निळाई न्याहाळते
निथळती असेच प्रहर
रंगांची सांज मिटे
तार्यांची खडी उमटे
आंदुळते निद्रेवर..
धन्यवाद श्रृष्टी, विनार्च
धन्यवाद श्रृष्टी, विनार्च
भारती ताई तुमचे विशेष आभार....... या चित्रासाठी तुम्ही खुप सुंदर शब्द गुंफलेत..... धन्यवाद
Pages