Submitted by Sanjeev.B on 3 September, 2012 - 04:48
परवा च्या ला माहेर हुन आली आहे सौ धा दिसानंतर
मिळतात स्वस्त म्हणुन घेऊन आली आहे मटार ढीग भर
सकाळ च्या कांदापोहेत दिसलेत मटारच मटार
मटारच मटार पाहुन झाले आहे मन हिरवेगार
हापिसात डबा उघडुन पाहतो तर डब्यातही होते मटाराची उसळ
मटाराची उसळ पाहुन झाली हो माझ्या पोटात मळमळ
संध्याकाळी घरी गेल्यावर मिळणार आहे हातात सँडविच चे प्लेट
माहित आहे मला त्यात ही लावणार आहे मटाराच्या चटणी चे पेस्ट
रात्री च्या जेवणात ही असणार आहे मटाराचे लोणचे
हे सर्व विचार करुनच धाबे दणाणले आहे आमचे
त टि : काहीच्या कविता हे विभाग दिसले नाही म्हणुन कविता विभागात प्रकाशित, प्रशासकांना नम्र विनंती, लेखन योग्य त्या जागी प्रकाशित करावे
- संजीव बुलबुले / ०३.सप्टेंबर.२०१२
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
मस्त मस्त:)
मस्त मस्त:)
(No subject)
(No subject)
म्हम्या बायकोच्या माहेरच्या
म्हम्या बायकोच्या माहेरच्या घरामागे मटाराची शेती आहे काय रे?
(No subject)
हिरव्या हिरव्या रंगाची
हिरव्या हिरव्या रंगाची ......................................
Dhanyawaad Yogita, Priti,
Dhanyawaad Yogita, Priti, Indradhanu, Riya, Amit, Smita aani Kedar