Submitted by यशस्विनी on 30 August, 2012 - 18:40
1. An Elegant Beauty - Color Pencils
2. Sunflowers - Oil Pastels
3. The Moon - Oil Pastel
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वर्षे.. सिंपली ब्यूटी!!!! कलर
वर्षे.. सिंपली ब्यूटी!!!!
कलर पेंसिल्स कोणत्या ब्रँड च्या वापरतेस???
धन्स वर्षू ताई....... मी
धन्स वर्षू ताई....... मी स्टेडलर्सचा ३६ शेड्सचा बॉक्स वापरते
व्वा! छानच साधना सुरु आहे
व्वा! छानच साधना सुरु आहे तुमची
धन्स विनार्च..... खरच
धन्स विनार्च..... खरच मनापासुन असे वाटते की एकदम क्लास चित्र काढता यायला हवीत.... सध्या हि सुरुवातच आहे
मस्तं.. .. खरच मनापासुन असे
मस्तं.. ..
खरच मनापासुन असे वाटते की एकदम क्लास चित्र काढता यायला हवीत....>> त्यासाठी शुभेच्छा...
धन्स पद्मजा......
धन्स पद्मजा......
खरच, ही सुरुवातच वाटते
खरच, ही सुरुवातच वाटते आहे.
स्पष्टोक्तीबद्दल क्षमस्व.
खुपच छान !!!!!!!!!!!!!!!!
खुपच छान !!!!!!!!!!!!!!!!
मला चंद्र आणि त्याचं
मला चंद्र आणि त्याचं पाण्यातलं डहुळतं प्रतिबिंब फारच आवडलं!
व्हीनस, मस्तच. सौंदर्यवती
व्हीनस, मस्तच. सौंदर्यवती छान. निळे डोळे खासच.
धन्यवाद
धन्यवाद बागुलबुवा,टकाटक,निंबुडा, सस्मित
वर्षा, पहीले चित्र खुपच छान,
वर्षा,
पहीले चित्र खुपच छान, सुर्यफुले आवड्ली.
छान.सौन्दर्यवती खुपच
छान.सौन्दर्यवती खुपच छान..फक्त तिची मान थोडीशी जास्त लांब आहे असे वाटले.
वर्षा , मला अत्यंत आवडली. खूप
वर्षा , मला अत्यंत आवडली. खूप दिवसात जहंगिरमध्ये जाणं झालं नाही, ती रुख्ररुख थोडीशी भरून निघाली ! शुभेच्छा.
आवडली निंबू +१
आवडली
निंबू +१
सुन्दर!
सुन्दर!
मला ते चन्द्राचे चित्र खुप
मला ते चन्द्राचे चित्र खुप आवडले
वर्षा, खूप छान प्रयत्न.. मागे
वर्षा, खूप छान प्रयत्न..
मागे कुठेतरी वाचले होते की तु कुठे क्लासेस नाही केलेत, स्वतःच काढ्तेस आवड म्हणून. जर नसेल केले तर बघ कुठे करता येतील का ते? कारण तुझ्या हातात खरच छान कला आहे पण नीट मार्गदर्शन मिळाले तर ती चांगली बहरेल. तु तुझी चित्र घेउन जा म्हणजे ते तुला योग्य तो क्लास घ्यायला सुचवतील.
राग आला तर क्षमस्व.
खुपच सुन्दर
खुपच सुन्दर ......._________^__________
सुंदर आहेत चित्रे. डोळे अगदी
सुंदर आहेत चित्रे.
डोळे अगदी जिवंत वाटताहेत. चेहर्यावरचा भावही सुंदर.
पहिल्या चित्रात कपड्यांचा पोत आणि स्कार्फ ( स्कार्फच म्हणतात ना त्याला, डोक्याला बांधलेय ते ) वेगळा
वाटतोय. म्हणजे कपडे सिल्कचे आणि स्कार्फ सिंथेटीक, असे वाटतेय
मस्तच...
मस्तच...
छानच!! मला तिसरं चित्र फार
छानच!!
मला तिसरं चित्र फार आवडलं
सुंदर
सुंदर
वर्षा, शेवटचं चित्र छान
वर्षा, शेवटचं चित्र छान दिसतंय. प्रतिबिंब खासच.
पहिल्या चित्रात मान जास्त लांब आली आहे. बाकी डीटेल्स चांगले आलेत. नाकावर अजून मेहनत घेता येईल. निळे डोळे सुंदर.
दुसर्या चित्रातील बाटल्यांचा आकार प्रमाणबद्ध यायला हवा. फुलं चांगली जमलीयत.
छान
छान
धन्यवाद सर्वांना
धन्यवाद सर्वांना
वर्षा..... मी माझ्या वरील
वर्षा..... मी माझ्या वरील चित्रांचे ज्याप्रकारे मुल्यमापन केले आहे, अगदी तसेच मुल्यमापन तु केले आहेस..... धन्स
व्वा! फारच छान !!!!
व्वा! फारच छान !!!!