Submitted by जिप्सी on 30 August, 2012 - 12:51
गाथाचित्रशती लेखनस्पर्धेत सामील होण्याची खुप इच्छा होती पण लेखन तितकंस चांगल नसल्याने नाही भाग घेता आला. पण यात काहितरी कॉन्ट्रीब्युट करायची मनापासुन इच्छा होती म्हणुन महाराष्ट्र सुवर्णमहोत्सवा दरम्यान काढलेले हे काहि प्रचि इथे देत आहे.
****सदर धागा हा स्पर्धेसाठी नाही आहे. जर हा याठिकाणी अयोग्य वाटत असेल तर अॅडमिन हा धागा बिनधास्त उडवा. :-)****
राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट "देऊळ"
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लय भारी जिप्स्या
लय भारी जिप्स्या
जिप्स्या...
जिप्स्या...
छान रे
छान रे
सेना
सेना

सुपर्ब आयडिया.........
सुपर्ब आयडिया.........
मस्त प्रचि! ग्रेट आयडिया!!!
मस्त प्रचि!
ग्रेट आयडिया!!!
हे असलं तुलाच सुचणर
खूप सुंदर, आवडलीच कल्पना
खूप सुंदर, आवडलीच कल्पना
(खरे तर हा एक सहभागच की हो?)
धन्यवाद तो शेवटचा फोटो
धन्यवाद


तो शेवटचा फोटो मुद्दाम टाकलाय.
माबो माध्यम प्रायोजक असलेला पहिलाच (राष्ट्रीय पुरस्कार विजेता) मराठी चित्रपट.
आणि मलाही पहिल्यांदाच चित्रपटाचा प्रिमिअर बघण्याची संधी मिळाली होती.
मस्त मस्त!
मस्त मस्त!
सह्ही सह्ही!!!!!!!!
सह्ही सह्ही!!!!!!!!:स्मित:
जिप्सी लाजो +१
जिप्सी
लाजो +१
स्पर्धेत अशीही एक कॅटेगरी
स्पर्धेत अशीही एक कॅटेगरी ठेवायला हवी होती.. फक्त छायाचित्रे आणि लिखाण फार तर फार प्रत्येक छायाचित्राबरोबर एकेका वाक्यापुरते..
(No subject)
योगेश, आयड्या बेस! स्नॅप्स
योगेश,

आयड्या बेस!
स्नॅप्स झकास आहेत सगळेच..
खूप छान.
खूप छान.
मस्तच.
मस्तच.