Submitted by पद्मजा_जो on 30 August, 2012 - 00:31 विषय: चित्रकलाशब्दखुणा: डिजिटल पेंटिंग.Groups audience: गुलमोहर - चित्रकलाGroup content visibility: Public - accessible to all site usersशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail जबरदस्त!! ___/\___ जबरदस्त!! ___/\___ Submitted by मयुरी. on 30 August, 2012 - 00:33 Log in or register to post comments सुंदर........... सुंदर........... Submitted by सृष्टी on 30 August, 2012 - 03:43 Log in or register to post comments सुंदर !!! सुंदर !!! Submitted by विनिता.झक्कास on 30 August, 2012 - 03:58 Log in or register to post comments छाने पण ती "कातर" वेळ छाने पण ती "कातर" वेळ अधोरेखित व्हायला अजून काहीतरी हवे होते असे वाटले.... मी अज्जिबात जाणकार नाहीये त्यामुळे आगाउपणा वाटल्यास क्षमस्व. Submitted by पुरंदरे शशांक on 30 August, 2012 - 06:27 Log in or register to post comments वा वा मस्तज गं वा वा मस्तज गं पजो.........सुंदर काढलेस अगदी....... Submitted by योगुली on 30 August, 2012 - 06:30 Log in or register to post comments पक्षी उडताना दाखव....तर ती पक्षी उडताना दाखव....तर ती कातरवेळचे वर्तुळ पुर्ण होईल... . नाही दाखवले तरी चालेल............आम्ही इमॅजिन करु... . . छान आहे चित्र Submitted by उदयन.. on 30 August, 2012 - 07:32 Log in or register to post comments नेहमीची चित्रे बघून अपेक्षा नेहमीची चित्रे बघून अपेक्षा वाढल्यात त्यामूळे काहीतरी कमी जाणवतेय. एकतर आकार छोटा आहे आणि पिवळा रंग बघून कातर भाव नाही मनात येत त्या आभाळात थोडे गडद / काळे रंग हवेत. हे रंग बघून मलातरी प्रसन्न वाटतेय Submitted by दिनेश. on 30 August, 2012 - 07:51 Log in or register to post comments दिनेशदा, शशांकदा +१ पजो मलाही दिनेशदा, शशांकदा +१ पजो मलाही कातरवेळ नाही वाटली ही म्हणजे भाव तसे नाही दाटले बाकी चित्र नेहमी प्रमाणे सुंदरच आहे. नाव बदलावस का? Submitted by रीया on 30 August, 2012 - 08:13 Log in or register to post comments धन्स ऑल..... चित्र पुर्ण धन्स ऑल..... चित्र पुर्ण दिसतय का...? माझ्या इक्डे दिसत नाहीये... बरोब्बर झाडवाला भाग दिसत नाहीये ज्यामुळे उदासवाणा फिल दाखवायचा होता... Submitted by पद्मजा_जो on 30 August, 2012 - 23:55 Log in or register to post comments खुप छान पजो खुप छान पजो Submitted by टोकूरिका on 31 August, 2012 - 00:02 Log in or register to post comments फारच छान!! फारच छान!! Submitted by आबा. on 31 August, 2012 - 00:04 Log in or register to post comments वॉव.... मस्तच..... ऑईल पेंट वॉव.... मस्तच..... ऑईल पेंट वापरला आहे का? ते गवताचे टेक्स्चरिंग छानच जमलेय.... Submitted by यशस्विनी on 31 August, 2012 - 00:20 Log in or register to post comments धन्स टोके, आसा, व्हिनस.. ऑईल धन्स टोके, आसा, व्हिनस.. ऑईल पेंट वापरला आहे का? .>>> नाही... हे डिजिटल पेंटिंग आहे... फोटोशॉप वापरुन केलेलं... Submitted by पद्मजा_जो on 31 August, 2012 - 00:58 Log in or register to post comments Amazing! then really gr8 Amazing! then really gr8 work..... hats off to u...... Submitted by यशस्विनी on 31 August, 2012 - 01:02 Log in or register to post comments धन्स गं .. धन्स गं .. Submitted by पद्मजा_जो on 31 August, 2012 - 01:06 Log in or register to post comments
जबरदस्त!! ___/\___ जबरदस्त!! ___/\___ Submitted by मयुरी. on 30 August, 2012 - 00:33 Log in or register to post comments
सुंदर........... सुंदर........... Submitted by सृष्टी on 30 August, 2012 - 03:43 Log in or register to post comments
सुंदर !!! सुंदर !!! Submitted by विनिता.झक्कास on 30 August, 2012 - 03:58 Log in or register to post comments
छाने पण ती "कातर" वेळ छाने पण ती "कातर" वेळ अधोरेखित व्हायला अजून काहीतरी हवे होते असे वाटले.... मी अज्जिबात जाणकार नाहीये त्यामुळे आगाउपणा वाटल्यास क्षमस्व. Submitted by पुरंदरे शशांक on 30 August, 2012 - 06:27 Log in or register to post comments
वा वा मस्तज गं वा वा मस्तज गं पजो.........सुंदर काढलेस अगदी....... Submitted by योगुली on 30 August, 2012 - 06:30 Log in or register to post comments
पक्षी उडताना दाखव....तर ती पक्षी उडताना दाखव....तर ती कातरवेळचे वर्तुळ पुर्ण होईल... . नाही दाखवले तरी चालेल............आम्ही इमॅजिन करु... . . छान आहे चित्र Submitted by उदयन.. on 30 August, 2012 - 07:32 Log in or register to post comments
नेहमीची चित्रे बघून अपेक्षा नेहमीची चित्रे बघून अपेक्षा वाढल्यात त्यामूळे काहीतरी कमी जाणवतेय. एकतर आकार छोटा आहे आणि पिवळा रंग बघून कातर भाव नाही मनात येत त्या आभाळात थोडे गडद / काळे रंग हवेत. हे रंग बघून मलातरी प्रसन्न वाटतेय Submitted by दिनेश. on 30 August, 2012 - 07:51 Log in or register to post comments
दिनेशदा, शशांकदा +१ पजो मलाही दिनेशदा, शशांकदा +१ पजो मलाही कातरवेळ नाही वाटली ही म्हणजे भाव तसे नाही दाटले बाकी चित्र नेहमी प्रमाणे सुंदरच आहे. नाव बदलावस का? Submitted by रीया on 30 August, 2012 - 08:13 Log in or register to post comments
धन्स ऑल..... चित्र पुर्ण धन्स ऑल..... चित्र पुर्ण दिसतय का...? माझ्या इक्डे दिसत नाहीये... बरोब्बर झाडवाला भाग दिसत नाहीये ज्यामुळे उदासवाणा फिल दाखवायचा होता... Submitted by पद्मजा_जो on 30 August, 2012 - 23:55 Log in or register to post comments
खुप छान पजो खुप छान पजो Submitted by टोकूरिका on 31 August, 2012 - 00:02 Log in or register to post comments
फारच छान!! फारच छान!! Submitted by आबा. on 31 August, 2012 - 00:04 Log in or register to post comments
वॉव.... मस्तच..... ऑईल पेंट वॉव.... मस्तच..... ऑईल पेंट वापरला आहे का? ते गवताचे टेक्स्चरिंग छानच जमलेय.... Submitted by यशस्विनी on 31 August, 2012 - 00:20 Log in or register to post comments
धन्स टोके, आसा, व्हिनस.. ऑईल धन्स टोके, आसा, व्हिनस.. ऑईल पेंट वापरला आहे का? .>>> नाही... हे डिजिटल पेंटिंग आहे... फोटोशॉप वापरुन केलेलं... Submitted by पद्मजा_जो on 31 August, 2012 - 00:58 Log in or register to post comments
Amazing! then really gr8 Amazing! then really gr8 work..... hats off to u...... Submitted by यशस्विनी on 31 August, 2012 - 01:02 Log in or register to post comments
धन्स गं .. धन्स गं .. Submitted by पद्मजा_जो on 31 August, 2012 - 01:06 Log in or register to post comments
जबरदस्त!! ___/\___
जबरदस्त!! ___/\___
सुंदर...........
सुंदर...........
सुंदर !!!
सुंदर !!!
छाने पण ती "कातर" वेळ
छाने पण ती "कातर" वेळ अधोरेखित व्हायला अजून काहीतरी हवे होते असे वाटले....
मी अज्जिबात जाणकार नाहीये त्यामुळे आगाउपणा वाटल्यास क्षमस्व.
वा वा मस्तज गं
वा वा मस्तज गं पजो.........सुंदर काढलेस अगदी.......
पक्षी उडताना दाखव....तर ती
पक्षी उडताना दाखव....तर ती कातरवेळचे वर्तुळ पुर्ण होईल...
.
नाही दाखवले तरी चालेल............आम्ही इमॅजिन करु...
.
.
छान आहे चित्र
नेहमीची चित्रे बघून अपेक्षा
नेहमीची चित्रे बघून अपेक्षा वाढल्यात त्यामूळे काहीतरी कमी जाणवतेय.
एकतर आकार छोटा आहे आणि पिवळा रंग बघून कातर भाव नाही मनात येत त्या आभाळात थोडे गडद / काळे रंग हवेत.
हे रंग बघून मलातरी प्रसन्न वाटतेय
दिनेशदा, शशांकदा +१ पजो मलाही
दिनेशदा, शशांकदा +१
पजो मलाही कातरवेळ नाही वाटली ही
म्हणजे भाव तसे नाही दाटले
बाकी चित्र नेहमी प्रमाणे सुंदरच आहे. नाव बदलावस का?
धन्स ऑल..... चित्र पुर्ण
धन्स ऑल.....
चित्र पुर्ण दिसतय का...? माझ्या इक्डे दिसत नाहीये... बरोब्बर झाडवाला भाग दिसत नाहीये ज्यामुळे उदासवाणा फिल दाखवायचा होता...
खुप छान पजो
खुप छान पजो
फारच छान!!
फारच छान!!
वॉव.... मस्तच..... ऑईल पेंट
वॉव.... मस्तच..... ऑईल पेंट वापरला आहे का? ते गवताचे टेक्स्चरिंग छानच जमलेय....
धन्स टोके, आसा, व्हिनस.. ऑईल
धन्स टोके, आसा, व्हिनस..
ऑईल पेंट वापरला आहे का? .>>> नाही... हे डिजिटल पेंटिंग आहे... फोटोशॉप वापरुन केलेलं...
Amazing! then really gr8
Amazing! then really gr8 work..... hats off to u......
धन्स गं ..
धन्स गं ..