Submitted by वर्षा_म on 22 August, 2012 - 03:00
कौतुकची माफी मागुन
http://www.maayboli.com/node/37319
-----------------------------------------
तू कर्जबाजारी
जमीनीकडे नजर रोखून,
तुझ्या एका हास्यरेखेसाठी
नेहमीच तुझ्याकडे
डोळ्याच्या कोपर्यातून पहाणारी मी...
....
...
खालावलेली मान
क्षणभरासाठी वर केली आणि
दिसली 'माया'
मिसळलेल्या मनांची,
अव्यक्त भावनांची,
नव्या जाणिवांची
..
.
"किती हळवा आहेस रे तू ! "
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सहीच...
सहीच...
वर्षे, तुस्सी ग्रेट हो ! ती
वर्षे, तुस्सी ग्रेट हो !
ती सर्वात वरची ओळ काढून टाक... या कवितेसाठी त्याची गरजच नाही.
वर्षे हा झब्बू नाही 'शह' आहे
वर्षे हा झब्बू नाही 'शह' आहे 'शह'
सुरेख आणि तोडीस तोड उत्तर
वाह! तोडीस तोड कविता
वाह!
तोडीस तोड कविता
वाह!!!!!!!! हे विडंबन नाही
वाह!!!!!!!! हे विडंबन नाही वाटतं
सुंदर!
सुंदर!
वाह, ही एक वेगळी कविताच झाली
वाह, ही एक वेगळी कविताच झाली आहे वर्षा!
टू गुड!
वर्षे, मस्त. येक्दम दमदार
वर्षे, मस्त.
येक्दम दमदार रीएन्ट्री.
सुंदर.
सुंदर.
हे विडंबन नाहिये माझे बाई!
हे विडंबन नाहिये माझे बाई! एक ओरिजिनल कविता वाटतेय
धन्यवाद
धन्यवाद
सुरेख
सुरेख
सहीच !
सहीच !
वर्षे, मान गये उस्ताद!!!
वर्षे, मान गये उस्ताद!!! भारी जमलिये कविता...
दक्षी<<< + १
हे विडंबन नाहीच...... सही
हे विडंबन नाहीच...... सही वर्षे...... !!!