त्या दिवशी डॅरेनतर्फे (माझा बॉस) आम्हाला, म्हणजे मी, हान यांग(चीन), विन्स्टन कोह(सिंगापूर), किथ डॉयर(ईस्ट ऑस्ट्रेलिया) आणि सारा मार्शल(न्युझीलँड) अशा आमच्या गृपला डीनरचे आमंत्रण होते. अजुन बराच वेळ असल्यामुळे अस्मादिकांनी समुद्रकिनार्यावर जावून सुर्यास्त अनुभवण्याची कल्पना मांडली जी सर्वानुमते संमत झाली. आम्ही राहात असलेले हॉटेल आणि समुद्रकिनारा यांच्यामध्ये एका पार्कींग लॉटचेच काय ते अंतर होते. त्यामुळे सगळे चालतच निघालो...
हॉटेलच्या पार्किंगमधून बाहेर पडलो की समोर उभा राहणारा क्लॉक टॉवर..
प्रचि १
प्रचि २
हॉटेलकडून रस्त्याच्या त्या बाजुला असलेल्या समुद्रकिनार्याकडे जाताना...
प्रचि ६
ही जी एखाद्या बुरुजासारखी बांधकामं दिसताहेत ना, तीथे स्वच्छ पाण्याचे नळ, तसेच शॉवर्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे. समुद्रकिनार्यावर फिरुन आल्यानंतर हाता-पायाला लागलेली रेती झटकून स्वच्छ होण्यासाठी.
प्रचि ८
मधुनच आपले अस्तित्व दाखवून देणार्या इंद्रधनुष्याचे मनोहारी दर्शन झाले आणि हरखून गेलो.
प्रचि १०
त्याचवेळी समुद्राच्या विरुद्ध बाजुला म्हणजे शहराच्या दिशेला देखील अजुन एक इंद्रधनुष्य दिसु लागले होते
प्रचि १३
सागर किनार्यावर येणार्या पर्यटकांना सावली आणि आरामासाठी बांधण्यात आलेल्या मंडपातून टिपलेला हा फोटो
प्रचि १४
थोड्याच वेळात पावसाची एक हलकीशी सर येवून गेली आणि वातावरण बदलायला सुरूवात झाली.
प्रचि १५
परतीच्या प्रवासाला लागलेल्या भास्कररावांचे निसटते दर्शन झाले
प्रचि १६
इतका वेळ आमची गप्पांची गाडी विविध ट्रॅक बदलत धावत होती. पण आता सगळेच स्तब्ध झालो.
प्रचि २५
सागरकिनार्यावरील त्या भव्य मंडपाचा परतताना घेतलेला हा फोटो. मागे जी इमारत दिसत्येय ते 'हॉटेल रँदेव्ह्युज'! कंपनीने आमची मुक्कामाची सोय या हॉटेलात केलेली होती.
प्रचि २६
इथून थेट पोटपुजेला निघायचे असल्याने पर्थ शहराकडे निघालो. डॅरेनतर्फे ठरलेले टार्गेट मागे टाकून नवा रेकॉर्ड सेट केल्याबद्दल आमच्यासाठी {अस्मादिक आणि विन्स्टन (सिंगापूर ऑफीसमधील सहकारी)} ही खास पार्टी होती.
डॅनियल शीन (ऑस्ट्रेलिया), विन्स्टन कोह आणि अस्मादिक
प्रचि २७
मध्येच एका ठिकाणी ट्रॅफीक सिग्नलवर थांबलेलो असताना घेतलेला हा त्या दिवसातला शेवटचा फोटो.
विशाल...
मस्तच रे !
मस्तच रे !
मस्त. रेनबो तर खासच.
मस्त. रेनबो तर खासच.
सिंपली ऑ सम... फोटो पाहताना
सिंपली ऑ सम... फोटो पाहताना वासलेला ऑ अजून मिटला नाहीये
अप्रतिम पकडलीयेस रंगांची उधळण..
आवडले सगळेच
आवडले सगळेच
खल्ल्लासच...... शेवटचा फोटो
खल्ल्लासच...... शेवटचा फोटो तर बेस्ट....
सह्ह्हीच
धन्यु मंडळी इंद्रधनुष्याचे
धन्यु मंडळी
इंद्रधनुष्याचे दोन फोटो तेवढे माझ्या ब्लॅकबेरीने काढलेले आहेत. मध्येच पाच-दहा मिनीटे माझ्या कॅमेर्याची लेन्सच उघडेना. काय झाले ते कळायलाच मार्ग नाही. नंतर दहा मिनीटांनी बॅटरी बाहेर काढली व नीट पुसून परत लावली आणि आपोआपच सुरु झाला कॅमेरा
शेवटचा फोटो खूप आवडला.
शेवटचा फोटो खूप आवडला.
अतीसूंदर
अतीसूंदर
किती स्वच्छ नयनरम्य
किती स्वच्छ नयनरम्य किनारा.इथले अनेक दुर्दैवी किनारे आठवले.तरीही प्रचि ८ मधलं इंद्रधनुष्य तिरंग्यासारखं वाटलंच.. :)) छान आहेत सर्व प्र.चि.
खुपच छान मस्तच आहेत सगळे
खुपच छान मस्तच आहेत सगळे फोटो,,,
अह्हा! एकसेबढकरेक स्नॅपस
अह्हा!
एकसेबढकरेक स्नॅपस
छान फोटो. एका देशातला
छान फोटो.
एका देशातला किनारा, दुसर्या देशातल्या किनार्यासारखा नसतो, नाही का ?
वॉव
वॉव !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
सुंदर आलेत फ़ोटो. इंद्रधनुष्य़
सुंदर आलेत फ़ोटो. इंद्रधनुष्य़ तर मस्तच.
२७ ब्येस्टेय ..एकंदरित सगळेच
२७ ब्येस्टेय ..एकंदरित सगळेच फोटोज छान
धन्यवाद मंडळी ! दिनेशदा..
धन्यवाद मंडळी !
दिनेशदा.. अगदी खरं !
तिकडे सूर्य असा तळपत असतानाच
तिकडे सूर्य असा तळपत असतानाच अस्ताला जातो का?
सगळेच फोटो मस्त आलेत
सह्हीच! विकु अजुन पर्थ मधे
सह्हीच!
विकु अजुन पर्थ मधे आहेस का?
मस्त रे
मस्त रे
इंद्रधनुष्य नि शेवटचा फोटो
इंद्रधनुष्य नि शेवटचा फोटो खासच... रच्याकने खास पार्टीचे फोटो ?
यो ते फ़ोटो खासच आहेत, अजुन
यो ते फ़ोटो खासच आहेत, अजुन बायकोला पण दाखवले नाहीत
मंजु, नक्की सांगता येणार नाही, पण त्या दिवशी तरी आम्ही साधारण असाच अनुभव घेतला. मे बी शेवटी शेवटी क्षितिजावर ढग जमा झाल्याने तसे वाटत असेल
लाजो, कालच्या रवीवारीच आलो
लाजो, कालच्या रवीवारीच आलो परत भारतात
विशाल, मस्त फोटो !
विशाल, मस्त फोटो !
सुंदर.
सुंदर.
अप्रतिम प्रचि विशाल. आणि
अप्रतिम प्रचि विशाल. आणि अभिनंदन.
मस्त रे ! खास आलेत प्रचि....
मस्त रे ! खास आलेत प्रचि....
इंद्रधनुष्याचे दोन फोटो तेवढे
इंद्रधनुष्याचे दोन फोटो तेवढे माझ्या ब्लॅकबेरीने काढलेले आहेत. मध्येच पाच-दहा मिनीटे माझ्या कॅमेर्याची लेन्सच उघडेना. काय झाले ते कळायलाच मार्ग नाही. नंतर दहा मिनीटांनी बॅटरी बाहेर काढली व नीट पुसून परत लावली आणि आपोआपच सुरु झाला कॅमेरा >>>> हे अमानवीय मध्ये घाल.
मस्त फोटोज !
मस्त फोटोज !
लाजो, कालच्या रवीवारीच आलो
लाजो, कालच्या रवीवारीच आलो परत भारतात << अरे, काय रे हे....आधी म्हणाला असतास तर फोनवर तरी बोललो असतो.
मागे पण आला होतास ना तु पर्थ ला? परत येणर असशिल तर कळव. मी माझा फोन नंबर कळवेन
अप्रतिम फोटोज्. रेनबो खासच.
अप्रतिम फोटोज्. रेनबो खासच.
Pages