सोसायटीचे अकाउंट्स आउटसोर्स करण्यासंबधी

Submitted by मी अमि on 15 August, 2012 - 13:40

काही सोसायट्यांमध्ये अकाउंट्स बनवण्याचे काम आउटसोर्स केले जाते, असे ऐकण्यात आहे. ज्याला outsource केले जाते तो टॅलीमध्ये अकाउंट्स मेंटेन करतो. तो जेव्हा गरज पडेल तेव्हा सोसायटीच्या पदाधिकार्‍यांना भेटून आवश्यक माहिती देतो/ घेतो. (म्हण्जे कायम स्वरूपी सोसायटीच्या कार्यालयात बसत नाही).

माझ्या भावाच्या सोसायटीत अशा व्यक्तीची नेमणूक करायची आहे. अशा प्रकारे अकाऊट्सचे काम करणारी व्यक्ती माहित असल्यास क्रूपया सांगा. सोसायटी माहिममध्ये आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमचे चार्टर्ड अकाऊंटंट असल्यास त्यांच्याकडे चौकशी करा. त्यांच्या ज्युनियर स्टाफ पैकी कोणी हे काम करू शकेल.
ही लिंकही पाहा : http://www.justdial.com/Mumbai/Accounting-Services-For-Housing-Society-%...

अमि, सोसायटीचे अकाऊंट्स आणि तेही टॅली हाताशी असल्यावर, अगदी सोपे असतात. नंतर त्याचे ऑडीट मात्र करुन घ्यावे लागते.
खुपदा ऑडिटर्स असा माणूस सुचवतात.

मी टॅलीमध्ये अकाउंट्स मेंटेन करतो. मी दहिसर इथे रहात असून ह्या क्षेत्रात माझा १६ वर्षांचा अनुभव आहे. तसेच कुणाला जर आयकर, विक्रीकर, सेवाकर, व्यवसायकर, गुंतवणूक ई. विषयी सेवा आवश्यक असेल तर अधिक माहिती करता मला ९९३०९०१९८८ ह्या नंबरवर संपर्क करावा.