Submitted by यशस्विनी on 13 August, 2012 - 03:04
रंगीत पेन्सिलचा वापर करुन काढलेले खालील चित्र :-
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रंगीत पेन्सिलचा वापर करुन काढलेले खालील चित्र :-
छानच आहे पण हंसराज की
छानच आहे
पण हंसराज की हंसरानी?
ते छोटे आहेत ते हंसराज आहेत.
ते छोटे आहेत ते हंसराज आहेत. ते हंसराज आहेत हे कळण्याइतके त्यांचे वय नसले तरी
चित्र छान आहे
रंगसंगती विशेष वाटली
ते छोटे आहेत ते हंसराज
ते छोटे आहेत ते हंसराज आहेत.>>
....तुम्हाला कसे कळ्ले???
वय नाही कळले, पण आकाराने छोटे
वय नाही कळले, पण आकाराने छोटे दिसत आहेत म्हणून छोटे आहेत असे म्हणालो
धन्यवाद झक्कास आणि बेफिकीर
धन्यवाद झक्कास आणि बेफिकीर
अरे हो खरच या चित्राला हंसराणी तरी म्हणायला हवे किंवा ते छोटे पिल्लु आहे त्याला हंसराज बोलायला हवे...... तुम्हा दोघांच्या मिश्किल प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
@व्हिनस चित्र खुप सुन्दर
@व्हिनस
चित्र खुप सुन्दर आहे
आमच्या प्रतिसादाला घेतल्याबद्दल आभारी
खुपच सुन्दर.......
खुपच सुन्दर.......
धन्स shrushti
धन्स shrushti