चौथा भारी आलाय - खालच्या दादा लोकांवर पूर्ण भरवसा ठेऊन तो गोविंदा कसला निवांत आहे! आणि त्याचा तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी लागणारी एकाग्रता त्या दादाच्या देहबोलीत ठासून भरली आहे. आणि हे सगळे फोटोत मस्त पकडले आहे.
शेवटचा फोटो कसा काढलाय ? >> Picasa मधिल Pencil Sketchचा पर्याय वापरलेला आहे.
सदाकांत ढवण मधील का रे?? >> होय.
पण अपघात होतंच आहेत त्याचं काय ??? >> त्या साठी आयोजकांनी आणि गोविंदा पथकांनी जास्तीत जास्त ३० फुटाची मर्यादा स्विकारली पाहिजे. सहा थर लाऊन खाली उतरायला ३ मिनिटं पुरतात... म्हणजे प्रत्येक थराला ३० सेकंद.. या प्रमाणे पुढिल प्रत्येक थराला ३० सेकंद जास्त लागल्याने तळाच्या थराची दमछाक होते आणि परिणाम थर खाली कोसळून दुखापत होते.
Submitted by इंद्रधनुष्य on 13 August, 2012 - 07:10
छानच जमलेत !
छानच जमलेत !
अरे वा सुंदर फोटो....... तो
अरे वा सुंदर फोटो.......
तो शेवटचा फोटो कसा काढलाय ?
इथे गोविंदांच्या सुरक्षिततेकरता काही खास काळजी घेतल्याचे बघून बरे वाटले... पण अपघात होतंच आहेत त्याचं काय ???
इंद्रा, सदाकांत ढवण मधील का
इंद्रा, सदाकांत ढवण मधील का रे??
मस्तच रे इंद्रा
मस्तच रे इंद्रा
मस्तच !! शेवटच्या प्रचितला
मस्तच !!
शेवटच्या प्रचितला इफेक्ट काय जबरी जमलाय
चौथा भारी आलाय - खालच्या दादा
चौथा भारी आलाय - खालच्या दादा लोकांवर पूर्ण भरवसा ठेऊन तो गोविंदा कसला निवांत आहे! आणि त्याचा तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी लागणारी एकाग्रता त्या दादाच्या देहबोलीत ठासून भरली आहे. आणि हे सगळे फोटोत मस्त पकडले आहे.
इंद्रा, मस्त रे !
इंद्रा, मस्त रे !
धन्यवाद सगळ्यांचे शेवटचा
धन्यवाद सगळ्यांचे
शेवटचा फोटो कसा काढलाय ? >> Picasa मधिल Pencil Sketchचा पर्याय वापरलेला आहे.
सदाकांत ढवण मधील का रे?? >> होय.
पण अपघात होतंच आहेत त्याचं काय ??? >> त्या साठी आयोजकांनी आणि गोविंदा पथकांनी जास्तीत जास्त ३० फुटाची मर्यादा स्विकारली पाहिजे. सहा थर लाऊन खाली उतरायला ३ मिनिटं पुरतात... म्हणजे प्रत्येक थराला ३० सेकंद.. या प्रमाणे पुढिल प्रत्येक थराला ३० सेकंद जास्त लागल्याने तळाच्या थराची दमछाक होते आणि परिणाम थर खाली कोसळून दुखापत होते.
सलामी मस्तच. आता दहिहंडी
सलामी मस्तच. आता दहिहंडी फोडण्याचे प्रचि पण येऊ दे
मस्तच
मस्तच
मस्त रे
मस्त रे
छान
छान
छान
छान
मस्त
मस्त
सह्हीच!
सह्हीच!
चला कमीत कमी प्रचि मधुन तरी
चला कमीत कमी प्रचि मधुन तरी मज्जा आली....खुपच छान आहेत सगळे फोटो.....
शेवटचा मस्तच
ईंद्रा, मस्त प्रचि
ईंद्रा, मस्त प्रचि