Submitted by मुरारी on 9 August, 2012 - 22:42
हा माझ्या देव्हार्यातला बाळकृष्ण
आज गोकुळाष्टमी , काल कृष्णजन्म झाला ..
माबोकरांनी त्यांच्या घरी सजवलेली कृष्णपुजा पाहायला आवडेल .
१.
२.
३.
४.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
राधे कृष्ण राधे कृष्ण
राधे कृष्ण राधे कृष्ण ........
भक्तिपूर्ण वातावरण आवडले.....
मस्त माबोकरांनी त्यांच्या
मस्त
माबोकरांनी त्यांच्या घरी सजवलेली कृष्णपुजा पाहायला आवडेल.>>>>+१
एकही फोटो दिसत नाहिये
एकही फोटो दिसत नाहिये
मला दिसले, दक्षिणा.....!
मला दिसले, दक्षिणा.....! [याला म्हणतात कृष्णभक्ती]
बाकी प्रसन्न....देव्हार्यातील सजावट तुमच्या नावाप्रमाणेच प्रसन्न करणारी वाटली.
अशोक पाटील
खुप छान..
खुप छान..
छानच......
छानच......
छान आहेत मला वाटल काहीतरी
छान आहेत

मला वाटल काहीतरी निळ्या रंगात असेन
प्रसन्न प्रचि!
प्रसन्न प्रचि!
सुंदर प्रचि आहेत प्रसन्न
सुंदर प्रचि आहेत प्रसन्न
धन्यवाद
हरे कृष्ण आणि हरि ओम नमस्ते गणपतये
धन्यु
धन्यु
मस्तं...
मस्तं...
सुंदर फोटो. त्या चोराच्या
सुंदर फोटो.
त्या चोराच्या हाती / तोंडी लोण्याचा गोळा नको का ?
सह्ही!!!!!!!!!!!!!!! सहीच
सह्ही!!!!!!!!!!!!!!! सहीच
माझ्या घरातील कृष्ण जन्म
माझ्या घरातील कृष्ण जन्म

वा __/\__ पाळणा आवडला..
वा __/\__
पाळणा आवडला..
व्वा खुपचं सुंदर......
व्वा खुपचं सुंदर......
वा, नियती, मस्ते प्रचि,
वा, नियती, मस्ते प्रचि, धन्यवाद
धन्यवाद
धन्यवाद
@नियती - काय सुंदर मूर्ति आहे
@नियती - काय सुंदर मूर्ति आहे. खर्या कळ्या-फुले यांची मोहक आरास. या गोकुळ अष्टमीला या धाग्यावरती फोटो येऊ द्यात मंडळी. ही माझ्याकडील रामाची फ्रेम.