अवान्तर [२] : मनातलं : (२,३):
२९ ऑगस्ट २०१२ : ध्यानचंद यांचा आज जन्म दिवस व राष्ट्रीय क्रीडा दिन
१५ ऑगस्ट १९३६ या दिवशी भारताच्या हॉकी संघाने म्युनिक येथे ऑलिंपिक्समध्ये लागोपाठ तिसऱ्यांदा सुवर्णपदक मिळविण्याचा विक्रम केल्याचे मी १५ ऑगस्ट २०१२ ला , १५ ऑगस्ट ची आणखी एक संस्मरणीय घटना म्हणून येथे लिहिले होते.
तो विक्रम करणारे संघाचे कर्णधार मेजर ध्यानचंद सोमेश्वरसिंह बैस यांचा आज जन्म दिवस, जो २९ ऑगस्ट १९९५ पासून तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांनी राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणूनही साजरा करण्याचा निर्णय घेतला. या दिवशी क्रीडाक्षेत्रातील खेलरत्न, अर्जुन आणी द्रोणाचार्य या निरनिराळ्या राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपतींच्या हस्ते केले जाते.
ध्यानचंद यांचा थोडक्यात जीवनपट असा :
२९-८-१९०५ अलाहाबादेत जन्म
१९२२ सहावीपर्यंत शिकल्यावर शिपाई म्हणून सैन्यात भरती आणि हॉकीचा श्रीगणेशा.
१९२६ न्युझिलंड दौऱ्यात पहिला गोल नोंदवला.
१९२८ अमस्टरडॅम, १९३२ लॉस एंजेलिस, आणि १९३६ म्युनिक ऑलिंपिक्समध्ये मिळविलेल्या सुवर्णपदकाचे मुख्य शिल्पकार.
१९५६ सेनादलातून निवृत्ती. तत्पूर्वी मेजर केले गेले.
१९५६ पद्मभूषण पुरस्कार
२ डिसेंबर १९७९ कॅन्सरने निधन.
त्यांचे टपाल तिकिट निघाले आणि इतर गौरवहि त्यांना प्राप्त झाले. पण आजच्या खेळाडूंना जी आर्थिक स्थिरता मिळते ते भाग्य त्यांच्या वाट्याला आले नाही. आता निदान मरणोत्तर तरि भारतरत्नचे पहिले मानकरी होण्याचा आधिकार ध्यानचंद यांनाच मिळायला हवा.
तरूण वर्गासमोर आयडॉल म्हणून खरेतर ध्यानचंदांसारखे वीरच असायला हवेत.
***************************************************
अवान्तर [२] : मनातलं : (२): १५ ऑगस्ट २०१२ :
आज १५ ऑगस्ट २०१२ : भारताचा ६६ वा स्वातंत्र्यदिन
आजच्या दिवसाचे आणखी एक वैशिष्ट्य आजच वाचण्यात आले ते असे की बरोबर शहात्तर वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट १९३६ या दिवशी भारतीय हॉकीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा एक विजय ध्यानचंद यांच्या नेतृत्वाखाली आपल्या हॉकी संघाने मिळवला.
१९३६ सालचे ऑलीम्पिक खेळ जर्मनीत बर्लीनमध्ये साजरे झाले. त्यातील हॉकीचा अंतीम सामना भारत विरुद्ध (हॉकीतील बलाढ्य) जर्मनी असा झाला. त्यांचीच खेळपट्टी, त्यांचाच देश आणि त्यांचेच प्रेक्षक. शिवाय जर्मनीचा हुकूमशहा अडॉल्फ हिटलर आपल्या टीमला उत्तेजन देण्यासाठी स्वत: जातीने हजर होता.
पहिल्या अर्ध्या वेळाचा खेळ संपला, तेव्हा एका गोलने भारताची सरशी झालेली होती. जर्मनीची बलाढ्य टीम एकही गोल करू शकली नव्हती.
दुसऱ्या भागाच्या खेळाला सुरुवात झाली. परंतु आता भारतीय खेळाडू मैदानावर घसरून सटासट पडू लागले; कारण मधल्या वेळात जर्मन कोचने मैदानात सर्वत्र पाणी शिंपडण्याची व्यवस्था केली. भारतीय खेळाडू कॅनव्हासचे सामान्य दर्जाचे बूट घालून खेळत होते. त्यामुळे ओल्या मैदानात ते घसरू लागले. जर्मन खेळाडूंचे बूट उत्तम दर्जाचे होते त्यामुळे ओल्या मैदानाचा त्यांच्या खेळावर फारसा परिणाम होत नव्हता. सामना हातचा जाणार असे वाटू लागले.
पण त्यानंतर ध्यानचंद यांनी बूट काढून टाकले आणि अनवाणीच खेळायला सुरुवात केली. ध्यानचंदने जबरदस्त चढाई करून खेळाचा रंग पालटला. आठास एक असा सामना जिंकला. आठांपैकी तीन गोल तर ध्यानचंदनेच लगावले होते. सुवर्ण पदक हिंदुस्थानने खेचून आणले. आपल्या टीमचा पराभवाने संतापून हिटलर स्टेडीयममधून निघून गेला.
दुसऱ्या दिवशी सकाळीच ध्यानचंद यांना हिटलरने भेटीला बोलावले.
हिट्लर म्हणाला, ‘हे तरुण माणसा, तू हॉकी तर उत्तमच खेळतोस. तू जर्मन नागरिक हो. आमच्या बाजूने हॉकी खेळत जा. मी तुला जर्मन सैन्यात बडा अधिकारी बनवतो’. पण ध्यानचंद यांनी हा प्रस्ताव स्विकारला नाही. ध्यानचंदने पाठोपाठ तीन ऑलीम्पिक खेळांत (१९२८, १९३२ व १९३६) सुवर्णपदक भारताकडे खेचून आणले. तो भारतातर्फेच खेळत राहिला.
मनात आलं : पारतंत्र्याच्या काळात कुठल्याहि खास सुखसुविधा नसतांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितित ध्यानचन्द, खाशाबा जाधवांच्या सारखी नररत्ने केवढे पराक्रम गाजवितात?
याउलट गेल्या ६५ वर्षांच्या स्वातंत्र्योत्तर काळात खेळांना तुलनेने प्रचंड प्रोत्साहन असूनही नुकत्याच झालेल्या लंडन ऑलिंपिक्स (२०१२) मधील भारताची कामगिरी गौरवास्पद म्हणता येईल का?
@Kiran.. | 19 August, 2012 -
@Kiran.. | 19 August, 2012 - 21:25
>>शेळी
प्रत्येक शब्दाचे त्यांना समजेल असे अर्थ दिलेले उत्तम राहील !<<
शेळी ने जिलेबि शब्द सर्वांना परिचित असलेल्या अर्थानेच दिला होता त्यामुळे सध्यातरी त्यांना तुम्ही जो सल्ला देत आहात त्याचि त्यांना आवश्यकता दिसत नाही.
प्रत्येक शब्द रूढ अर्थाने वापरलात तर वादाचे कारणच उरत नाही. पण तुम्हाला त्यापेक्षा वेगळा अर्थ अपेक्षित असला आणी तो मला माहीत नसला तर लगेच कुवत, आकलन यावर भाष्य करण्याचा आपल्याला अधिकारच आहे असा अहंकार तुम्हाला झाला आहे. तो अधिकार मला मान्य नाही.
मलाच काय पण तो कोणालाही मान्य होणार नाही.
मला समजावण्याची गरज नसून स्वतःला असलेला अहंकार दूर करण्याची तुम्हाला गरज आहे.
असो इत्यलम् .
माझा कुणाशीच वाद नाही. इथला
माझा कुणाशीच वाद नाही. इथला वाद भास्कर यांनीच स्वतः उकरून काढलेला आहे. अण्णा जिंकण्यासाठी लढताय कि या धाग्यावरची ही त्यांची पोष्ट !
यांच्या एका पोष्टीनंतर त्या मुद्यावर निवांत लिहीण्यासाठी रुमाल असं मी लिहीलेलं होतं. परत आल्यानंतर उआ साहेबांचं खालील उत्तर होतं.
@Kiran.. | 11 August, 2012 - 14:51
रुमाल.<<
उगि उगि. रुमाल लागावा इतकेही भावनाविवश होउ नका.
आज रुमाल दिला तर माझ्या एखाद्या पोस्टीनंतर फायर एस्टींग्विशर द्यायची वेल नको यायला.
हा भास्करसाहेबांचा प्रतिसाद. काही कळेचना. रुमाल असं लिहील्याने अशी पोस्ट का लिहीली असावी ? त्यातूनही हे दामोदरसूत हे वय वर्षे ७५ असलेले ज्येष्ठ नागरिक असावेत या समजुतीने आदरपूर्वकच संबोधन केले होते. जर ते दामोदरसूत असतील तर त्यांच्यावरची कारवाई किती योग्य होती हेच यातून स्पष्ट झाले.
कुणालाच या वादात रस नसणार हे उघड आहे. ज्याला कुणाला जाणून घ्यायचे असेल त्याने या साहेबांनी कशा पद्धतीने स्वतःच गैरसमज करून घेतला हे पहावं. नक्की मनोरंजन होईल. गैरसमज करून घेतला ते घेतला आणि अद्याप त्यांना आपण काय करतोय हे समजलेलं नाही. त्यांना इग्नोर केलेलंही चालत नाहीये. त्यांचा अकंदर आवाका पाहून इग्नोर केलं तर वारंवार माझ्या प्रत्येक बाफवर येऊन आपल्या अभद्र पोष्टी टाकतच आहेत
त्यांच्या फायर एक्स्टींग्विशरचा त्यांना फारसा उपयोग झालेला नाही इतका रूमाल हा शद्ब त्यांच्या जिव्हारी लागलेला आहे. अगदी अर्थ सांगूनही.
@ भास्कर
तुम्ही आणि तुमचे अज्ञान गेलं तेल लावत. ज्या रुमाल या शब्दावरून तुम्ही बाष्कळपणा चालवलाय त्याचा मायबोलीवरचा अर्थ सर्वांना माहीत आहे. एकीकडे तुम्ही म्हणताय वर्षभरापासून निरीक्षक आहात. अशा वेळी तुम्हाला अर्थ माहीत नसेल तर आमचं काय घोडं अडलंय ? रूमाल या शब्दाने तुम्हाला काय झोंबलंय हे कुणाला कसं काय कळणार हा कॉमन सेन्स आहे. कळले नसेल तर विचारावं हा ही कॉमन सेन्स आहे. त्या ऐवजी माझ्या पोष्टीने तुम्हाला फायर एक्स्टेन्ग्विशर ची गरज पडेल असल्या अहंकारयुक्त पोष्टी टाकणा-याची कुवत काय आहे समजेनासं होतं यात चुकीचं काहीच नाही.
तुम्हाला इग्नोर केल्यावरही काल ज्या पद्धतीने मुद्दामून तुम्ही माझ्या बाफवर येऊन पोष्ट टाकलीत त्यावरून तुमचे हेतू शुद्ध नाहीत हे समजतंय. एकदा बॅन झालेला आहात. जाताना आणखी कुणाला बॅन करायचा विचार असावा.
यापुढे माझ्याशी वाद घालू नये हे आवाहन आहे.
@ ऑल
या आयडीला उत्तर न देणे पसंत केले. पण तीन दिवस या आयडीने स्वतःच्या आणि इतर काही बाफवर मला उद्देशून पोष्टी टाकल्या. या आयडीला समजावून सांगितलेलेही कळत नाही. स्वतःची चूकही कळत नाही. खरं तर अजूनही याने माझ्याशी वैर का घेतलेलं असावं हे समजण्यापलिकडचं आहे.
या आयडीला इग्नोर करावे!
@शेळी भास्करं/ भास्कराय
@शेळी
भास्करं/ भास्कराय मांसोदनं समर्पयामि | <<
आपकी 'दावत' हमने बडे खुषीसे 'कुबूल' की.
आपको ईद मुबारक!
हर ईदपे ऐसीही दावत हो जाय.
धन्यवाद.
@Kiran.. | 20 August, 2012 -
@Kiran.. | 20 August, 2012 - 10:15 नवीन
तुम्ही आणि तुमचे अज्ञान गेलं तेल लावत.<<
भतुअगेतुबो. फामाकारे, तुतुज्ञागेतेला, आताफामा.
प्रशासकांनी भास्कर यांच्या
प्रशासकांनी भास्कर यांच्या इथल्या आणि अण्णा तुम्ही जिंकण्यासाठी लढताय का या धाग्यावरच्या पोष्टींकडे लक्ष द्यावे ही नम्र विनंती.
@शेळी 'कुणालाही ड्युआयडी
@शेळी
'कुणालाही ड्युआयडी ठरवले की बदनाम करता येते असा समज दिसतो.' असे मी लिहिले होते त्यावर आपला प्रतिसादः(20 August, 2012 - 13:48)
>>तुमच्या दोस्त लोकांनीच हे शस्त्र वापरायला सुरु केले.. आठवते का??? ते मास्तरे म्हणुन एक होते , ते नवा आय डी दिसला की हात धुवुन मागे लागायचे... <<
शेळीतै,
वेगळ्याच धाग्यावरील मला उद्देशून लिहिलेला हा वरील प्रतिसाद!
अहो मला चांगलेच आठवते. नवे नवे आय डी काढण्यात ते जागो मोहन प्यारे हुशार आणि त्यांना बिनचुकपणे तात्काळ शोधून हात धुवून मागे लागण्यात मास्तुरे निष्णात.
>>मग स्वतःच्याच आय डी वर हात धुवून बसले... <<
हेही खरेच! पण जागोप्या आणी त्यांच्या दोस्तांनाही नेले त्यांनी! हे विसरलात ? ही फिट्टंफाट नाही का?
>>तुमच्या दोस्त लोकांनीच .......<<
एकदा संशयाचे भूत मानगुटीवर बसले कि उतरविणे कठिण.
अवांतर [२] मनातलं (३) :
अवांतर [२] मनातलं (३) : ध्यानचंद जन्मदिन व राष्ट्रीय क्रीडादिन
मूळ लेखात सुरुवातीस टाकले आहे.
Pages