Submitted by तुटता तारा on 30 July, 2012 - 09:40
हरवू नये म्हणून जास्तच नीट कुठेतरी ठेवलेली वस्तू का सापडत नाही
पांढरे केस कधी का गळत नाहीत
चंद्र-चांदण्यांकडे का पाहत रहावस वाटत
पावसाळ्यातल्या सकाळी उदास उदास का वाटत
या साध्या साध्या प्रश्नांची उत्तरं
मला अजूनही मिळालेली नाहीयेत
- तुटता तारा
गुलमोहर:
शेअर करा
मलाही नाहित.
मलाही नाहित.
ही ऊत्तरे मिळतील की नाही
ही ऊत्तरे मिळतील की नाही कुनास ठाउक