१० दिवस, ३९० स्पर्धक, १५ सुवर्ण पदके
- तीन प्रकारच्या बंदुकांचा वापर केला जातो.
- पिस्तूल
- स्पर्धक १०, २५ आणि ५० मी. लांब असलेल्या स्थिर निशाणावर नेम साधतात.
- निशाणाच्या मध्यातील नेम सर्वात जास्त गुण मिळवून देतात.
- स्पर्धक उभे राहून निशाणाचा वेध घेतात.
- पुरुष व महिलांच्या १० मी. एयर पिस्तूल
- महिलांच्या २५ मी. पिस्तूल
- पुरुषांच्या ५० मी. पिस्तूल
- पुरुषांच्या २५ मी. रेपिड फायर पिस्तूल अश्या पाच स्पर्धा
- रायफल
- स्पर्धक १० किंवा ५० मी. लांब स्थिर असलेल्या निशाणावर नेम साधतात.
- निशाणाच्या मध्यातील नेम सर्वात जास्त गुण मिळवून देतात.
- स्पर्धक तीन प्रकारे वेध घेऊ शकतात.
- उभे राहून
- गुडघ्यावर बसून
- झोपून
- पुरुष व महिलांच्या १० मी. एअर रायफल
- पुरुष व महिलांच्या ५० मी. रायफल ३ प्रकार (ऊभे राहून, गुडघ्यावर बसून, झोपून)
- पुरुषांच्या ५० मी. रायफल प्रोन (झोपून) अश्या पाच स्पर्धा
- शॉटगन
- स्पर्धक हालाणार्या मातीच्या निशाणावर नेम साधतात.
- निशाण स्पर्धकाच्या डोक्यावर आणि समोर उडवले जाते.
- स्पर्धक उभे राहून वेध घेतात.
- पुरुष व महिलांच्या ट्रेप
- पुरुष व महिलांच्या स्कीट
- पुरुषांच्या दुहेरी ट्रेप अश्या चार स्पर्धा
- सर्व स्पर्धक पात्रता फेरीत भाग घेतात.
- सर्वोत्तम खेळाडू अंतिम फेरीत पोहोचतात.
- बहुतेक स्पर्धात अंतिम फेरीतील गुण पात्रता फेरीत मिळवले जातात. त्याला अंतिम गुणफलक असे म्हणतात.
- सर्वात जास्त गुण मिळवणारा स्पर्धक सुवर्ण पदाकाचा मानकरी ठरतो.
- पदकासाठी गुण समान झाल्यास एक एक नेम साधून विजेता ठरवला जातो.
- आधुनिक ऑलिम्पिक १८९६ मध्ये सुरु झाल्यापासून नेमबाजी स्पर्धा सगळ्या स्पर्धात समाविष्ट केली गेली आहे.
- महिला नेमबाजी स्पर्धा लॉस एंजेलिस च्या १९८४ सालच्या स्पर्धापासून घेतली जाते.
सतत दहाच्या वर स्कोअर येऊनही
सतत दहाच्या वर स्कोअर येऊनही वरचा क्रमांक नाही किती स्ट्रेसफुल खेळ आहे हा!
नवव्या शॉटला १०.७ - पुन्हा
नवव्या शॉटला १०.७ - पुन्हा ४थ्या क्रमांकावर
०.९ गुणांनी ब्राँझ पदक हुकलं.
०.९ गुणांनी ब्राँझ पदक हुकलं.
फारच टफ फायनल होती ही !
१०वा शॉट १०.४ - चौथा क्रमांक
१०वा शॉट १०.४ - चौथा क्रमांक कायम
पहिल्या आणि दुसर्या
पहिल्या आणि दुसर्या क्रमांकामध्ये तब्बल ४.३ गुणांचा फरक आहे.
कर्माकर शेवटच्या शॉटला १०.४
कर्माकर शेवटच्या शॉटला १०.४ मिळवून ४थ्या नंबरवर...
पहिला आलेल्या बेलारुसच्या खेळाडूचा जागतिक विक्रम... तो महान शॉट्स मारत होता...
फायनलमध्ये कर्माकरचे १०४.१
फायनलमध्ये कर्माकरचे १०४.१ फारच अटीतटीची स्पर्धा. वेल डन.
नवा वर्ल्ड रेकॉर्ड.
बरेचसे स्पर्धक केस पिकलेले /गळलेले आहेत.
२५म ला पण तो कुमार चौथ्याच
२५म ला पण तो कुमार चौथ्याच क्रमांकावर होता ना? ओह
अरे फायनलला चौथ्या नंबरला का?
अरे फायनलला चौथ्या नंबरला का?
ह्या नेमबाजीचे नियम कळत नाहियेत.
पात्रता फेरीनंतरचा पहिल्या
पात्रता फेरीनंतरचा पहिल्या तिघांचा क्रम अंतिम फेरीनंतर कायम राहिला.
२५ मीटर एअर पिस्तुलात
२५ मीटर एअर पिस्तुलात विजयकुमार पात्रता फ्रीत चौथ्या स्थानी दिसतोय. इथेही वर्ल्ड रेकॉर्ड
शिट मॅन.. ०.९ ने पदक हुकल...
शिट मॅन..
०.९ ने पदक हुकल...
झकास.. फायनल स्कोर हा
झकास.. फायनल स्कोर हा क्वॉलिफिकेशन + फायनलचे गुण असा धरतात... क्वॉलिफिकेशन मध्येच पहिला आलेला स्पर्धक आणि कर्माकर ह्यांच्यात ५ गुणांचा फरक होता... जो खूपच होता.. कर्माकरला कांस्य पदकाची संधी होती..
अजून बरोबर दोन तासांनी विजय
अजून बरोबर दोन तासांनी विजय कुमारची स्पर्धा.. त्यात तो सध्या चवथ्या नंबर आहे आणि त्याच्यात आणि दुसर्या नंबरच्या ३ गुणांचा तर त्याच्यात आणि तिसर्या नंबरच्या खेळाडूत १ गुणाचा फरक आहे..
विजय कुमार फायनलला पोचलेला
विजय कुमार फायनलला पोचलेला आहे ना पण ?
हो पोचलाय. सहाव्या सातव्या
हो पोचलाय. सहाव्या सातव्या क्रमांकासाठी शूट ऑफ आहे. म्हणून फायनलिस्ट्सच्या नावावरचा पडदा अडकलाय.
पहिले सहाच फायनलला
पहिले सहाच फायनलला
विजय कुमारची फायनल सुरु झाली
विजय कुमारची फायनल सुरु झाली आहे..
पहिल्या फेरीत कुमारनी ५ पैकी ५ शॉट्स बरोबर मारले..
दुसर्या सिरीज मध्ये ५ पैकी ४
दुसर्या सिरीज मध्ये ५ पैकी ४ मारुन .. सध्या तीन स्पर्धक एक नंबर वर...
प्रत्येकी ५ शॉट्सच्या ८ सिरीज आहेत.
कुमारच्या विरुद्ध असलेले सगळे
कुमारच्या विरुद्ध असलेले सगळे रेकॉर्ड होल्डर्स आहेत.. आणि वर्ल्ड रॅकिंगमध्ये आहेत..
कुमार तिसर्या सिरीज मध्ये ५ पैकी ४ शॉट्स बरोबर मारुन पहिल्या क्रमांसासाठी बरोबरीत...
ह्या स्पर्धेत आधीच्या फेरीतील गुण गृहित धरले जात नाहीत... अंतिमफेरीत जे गुण मिळतील त्यावरच सुवर्ण पदकाचा निकाल..
चवथ्या फेरीत ५ पैकी ३ बरोबर
चवथ्या फेरीत ५ पैकी ३ बरोबर शॉट्स मारुन कुमार संयुक्त दुसर्या स्थानावर..
एक मेडल पक्के
एक मेडल पक्के
सहाव्या फेरीनंतर कुमार
सहाव्या फेरीनंतर कुमार दुसर्या क्रमांकावर संयुक्त पणे...
आणि पाचव्या फेरीनंतर एक एक स्पर्धक बाद होत जातो...
सातव्या फेरी नंतर कुमार सुवर्ण पदकाच्या लढतीत.. शेवतचे दोन स्पर्धक बाकी... क्युबाचा पुपो आणि भारताचा कुमार..
सिल्वर पक्के
सिल्वर पक्के
६ पैकी ३ बाद म्हणून
६ पैकी ३ बाद म्हणून दाखवतायत... कुमार दुसर्या नंबरला.. एक मेडल पक्के..
कुमारला रौप्य पदक...
कुमारला रौप्य पदक... येस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स...
अंतिम फेरीत अप्रतिम नेमबाजी करत दुसरा...
सिल्वर !!!!! यु हू !!!!!
सिल्वर !!!!! यु हू !!!!!
ग्रेट. शूटर्स लाज
ग्रेट. शूटर्स लाज राखताहेत.
गुणांकनाची पद्धत विचित्र नाही का? पात्रता फेरीचे गुण न धरल्याने वर्ल्ड रेकॉर्ड करूनही क्लिमोव्ह रिकाम्या हाती परतणार.
आता गोल्ड साठी सुरुय का
आता गोल्ड साठी सुरुय का दोघात?
नाही.. संपली मॅच... कुमारला
नाही.. संपली मॅच... कुमारला रौप्य पदक मिळालं...
Pages