१० दिवस, ३९० स्पर्धक, १५ सुवर्ण पदके
- तीन प्रकारच्या बंदुकांचा वापर केला जातो.
- पिस्तूल
- स्पर्धक १०, २५ आणि ५० मी. लांब असलेल्या स्थिर निशाणावर नेम साधतात.
- निशाणाच्या मध्यातील नेम सर्वात जास्त गुण मिळवून देतात.
- स्पर्धक उभे राहून निशाणाचा वेध घेतात.
- पुरुष व महिलांच्या १० मी. एयर पिस्तूल
- महिलांच्या २५ मी. पिस्तूल
- पुरुषांच्या ५० मी. पिस्तूल
- पुरुषांच्या २५ मी. रेपिड फायर पिस्तूल अश्या पाच स्पर्धा
- रायफल
- स्पर्धक १० किंवा ५० मी. लांब स्थिर असलेल्या निशाणावर नेम साधतात.
- निशाणाच्या मध्यातील नेम सर्वात जास्त गुण मिळवून देतात.
- स्पर्धक तीन प्रकारे वेध घेऊ शकतात.
- उभे राहून
- गुडघ्यावर बसून
- झोपून
- पुरुष व महिलांच्या १० मी. एअर रायफल
- पुरुष व महिलांच्या ५० मी. रायफल ३ प्रकार (ऊभे राहून, गुडघ्यावर बसून, झोपून)
- पुरुषांच्या ५० मी. रायफल प्रोन (झोपून) अश्या पाच स्पर्धा
- शॉटगन
- स्पर्धक हालाणार्या मातीच्या निशाणावर नेम साधतात.
- निशाण स्पर्धकाच्या डोक्यावर आणि समोर उडवले जाते.
- स्पर्धक उभे राहून वेध घेतात.
- पुरुष व महिलांच्या ट्रेप
- पुरुष व महिलांच्या स्कीट
- पुरुषांच्या दुहेरी ट्रेप अश्या चार स्पर्धा
- सर्व स्पर्धक पात्रता फेरीत भाग घेतात.
- सर्वोत्तम खेळाडू अंतिम फेरीत पोहोचतात.
- बहुतेक स्पर्धात अंतिम फेरीतील गुण पात्रता फेरीत मिळवले जातात. त्याला अंतिम गुणफलक असे म्हणतात.
- सर्वात जास्त गुण मिळवणारा स्पर्धक सुवर्ण पदाकाचा मानकरी ठरतो.
- पदकासाठी गुण समान झाल्यास एक एक नेम साधून विजेता ठरवला जातो.
- आधुनिक ऑलिम्पिक १८९६ मध्ये सुरु झाल्यापासून नेमबाजी स्पर्धा सगळ्या स्पर्धात समाविष्ट केली गेली आहे.
- महिला नेमबाजी स्पर्धा लॉस एंजेलिस च्या १९८४ सालच्या स्पर्धापासून घेतली जाते.
पराग मस्त साईट आहे... पण लाईव
पराग मस्त साईट आहे... पण लाईव बघायची मजाच मस्त
३ नं वर
३ नं वर
नारंग ३ वर (परत १०.७) Final
नारंग ३ वर (परत १०.७)
Final Round
Series 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Total
Score 10.7 9.7 10.6 10.7 - - - - - - 31.0
सध्या तिसरा!
सध्या तिसरा!
@ इंद्रधनुष्य : असे खिजवू नये
@ इंद्रधनुष्य : असे खिजवू नये हापिसात बसून बॉसची नजर चुकवत बघणे जास्त रोमांचक आहे
ESPN वर दिसतंय
ESPN वर दिसतंय लाइव्ह.
नारंगला गोल्ड मिळण्यासाठी फिंगर्स क्रॉस...
अरे आता चारच शॉट्स राहिले का
अरे आता चारच शॉट्स राहिले का ?
not like qualifiers ?
तो पाचव्या नंबरचा एडमंड मस्त
तो पाचव्या नंबरचा एडमंड मस्त मारतोय की. येतोय काय वर?
पग्या मस्त साईट आहे, धन्स!
हापिसात बसून बॉसची नजर चुकवत
हापिसात बसून बॉसची नजर चुकवत बघणे जास्त रोमांचक आहे >>> येस
६५०.१ नारंग ३रा
६५०.१ नारंग ३रा
नारंगला दुसर्या क्रंमांकावर
नारंगला दुसर्या क्रंमांकावर यायला भरपुर संधी
आला दुसर्या वर ! कमॉन नारंग
आला दुसर्या वर !
कमॉन नारंग !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
नारंग दुसर्या क्रमांकावर
नारंग दुसर्या क्रमांकावर ६६०.७
अजून चारच शॉट्स! कमॉन नारंग!
अजून चारच शॉट्स! कमॉन नारंग!
नारंग आला दुसर्या
नारंग आला दुसर्या क्रमांकावर....गो नारंग !
लंपन... मी आज घरुन तसही
लंपन... मी आज घरुन तसही ऑफिसात बॉसची नजर चुकवावी लागत नाही... स्वतः बॉसच आमच्या आधी टिव्ही समोर अस्तो :p
सातवी फेरी सुरू
२ वर
२ वर
दुसर्या नंबरवर.... बक अप
दुसर्या नंबरवर.... बक अप नारंग!!
रजत तर रजत रे कांस्य सुद्धा
रजत तर रजत रे कांस्य सुद्धा चालेल मिळव बाबा...
चौथ्या क्रमांकावर गेला
चौथ्या क्रमांकावर गेला श्या.......
नारंग ४था... अजून तीन शॉट्स
नारंग ४था... अजून तीन शॉट्स बाकी...
आयला फारच टफ आहे हे! आता
आयला फारच टफ आहे हे! आता चौथ्यावर तो पहिला १०.८ च मारतोय!
चौथ्या....
चौथ्या....
वाँगने १०.८ मारले !
वाँगने १०.८ मारले !
CAMPRIANI जबरी मारतोय.. जल्ला
CAMPRIANI जबरी मारतोय.. जल्ला काय खाऊन आलाय
१०.९ HELLENBRAND Peter जबरीच
परत तिसरा !!!
परत तिसरा !!!
तीन्वर परत, आत कांस्यच शक्य
तीन्वर परत, आत कांस्यच शक्य वाटतय
फिंगर्स क्रॉस्ड. सर्व देवांचा
फिंगर्स क्रॉस्ड. सर्व देवांचा धावा करा! शेवटच्या दोन राऊंड!
प्लीज प्लीज प्लीज !!!!!
प्लीज प्लीज प्लीज !!!!!
अर्रे रे...तो चिंकी ताओ.. ताओ
अर्रे रे...तो चिंकी ताओ.. ताओ पासून गगन चे रक्षण कर देवा..
Pages