तुमच्या बोटांत खरंच जादू आहे ह्याहून जास्त काय लिहू ? फार फार आवडलं चित्र
मला फोटोतले डोळे किंचित मवाळ वाटले, चित्रातल्या डोळ्यांत थोडा शार्पनेस वाटला. हे तुम्ही संदर्भासाठी प्रचि दिलं आहे म्हणून लिहिलं. खरं तर मी हे लिहूच नये. त्यासाठी आधीच माफी मागते. जितकी तुमची कला श्रेष्ठ त्याहूनही जास्त माझी ह्या विषयावर बोलण्याची लायकी शून्य आहे !
ह्या करागिरीत, "डोळे" प्रचंड अवघड प्रकार, आणि इथे ते इतके बोलके आलेत, की, क्षणभर टक लाऊन पाहिलं चित्राकडे की वाटतं आता तो त्या लाकडाआडून बाहेर येईल आनि त्याला पडलेले सगळे प्रश्न एका दमात विचारून टाकेल...
अप्रतिम ! मूळ प्रचि आणि हे
अप्रतिम !
मूळ प्रचि आणि हे रेखाचित्र शेजारी ठेवून पाहिलं. खूप्पच सुंदर काढलंय __/\__
डोळ्यातले भाव आणि एकूण
डोळ्यातले भाव आणि एकूण आविर्भाव अगदी जसे होते तसे चितारले आहेत. ग्रेट!!! >
अतिशय सुंदर
अतिशय सुंदर
नाद खुळा... सलाम.... आणि
नाद खुळा... सलाम.... आणि सगळ्यांना अनुमोदन
अतिशय सुरेख!
अतिशय सुरेख!
मस्त.... काळे-पांढरे
मस्त.... काळे-पांढरे प्रकाशचित्र वाटतय.. चित्र वाटतच नाहिय
अप्रतिम!!! अजुन काय
अप्रतिम!!! अजुन काय
तुमच्या बोटांत खरंच जादू आहे
तुमच्या बोटांत खरंच जादू आहे ह्याहून जास्त काय लिहू ? फार फार आवडलं चित्र
मला फोटोतले डोळे किंचित मवाळ वाटले, चित्रातल्या डोळ्यांत थोडा शार्पनेस वाटला. हे तुम्ही संदर्भासाठी प्रचि दिलं आहे म्हणून लिहिलं. खरं तर मी हे लिहूच नये. त्यासाठी आधीच माफी मागते. जितकी तुमची कला श्रेष्ठ त्याहूनही जास्त माझी ह्या विषयावर बोलण्याची लायकी शून्य आहे !
खुप सुंदर !
खुप सुंदर !
केवळ अप्रतिम..
केवळ अप्रतिम..
फक्त पेन्सिलने माणुस काय जादू
फक्त पेन्सिलने माणुस काय जादू करु शकतो? हे पहायचे असेल तर तुझी चित्रं पहावीत.....
निव्वळ अप्रतिम!
वा! अप्रतिम चित्र. खुपच
वा! अप्रतिम चित्र. खुपच सुंदर.
ह्या करागिरीत, "डोळे" प्रचंड
ह्या करागिरीत, "डोळे" प्रचंड अवघड प्रकार, आणि इथे ते इतके बोलके आलेत, की, क्षणभर टक लाऊन पाहिलं चित्राकडे की वाटतं आता तो त्या लाकडाआडून बाहेर येईल आनि त्याला पडलेले सगळे प्रश्न एका दमात विचारून टाकेल...
तुम्हाला _/\_ प्रतिमा!
सु रे ख ! ! !
सु रे ख ! ! !
मनःपूर्वक धन्यवाद!
मनःपूर्वक धन्यवाद!
वा! मला मूळ प्रचिपेक्षा हे
वा! मला मूळ प्रचिपेक्षा हे चित्र जास्त आवडले.
एकच शब्द...भन्नाट!!! वर्क इन
एकच शब्द...भन्नाट!!!
वर्क इन प्रोग्रेस्स प्रचि पण टाक ना.
छान कारागीरी......
छान कारागीरी......
मस्त मस्त मस्त... वर्क इन
मस्त मस्त मस्त... वर्क इन प्रोग्रेस्स नक्कीच टाकत जा.
नि व्व ळ अ प्र ति म !!!
नि व्व ळ अ प्र ति म !!!
थोर!
थोर!
अप्रतिम
अप्रतिम
मस्त! डोळे एकदम बोलके आहेत.
मस्त! डोळे एकदम बोलके आहेत.
किती गोड पिल्लू आहे ? मस्त
किती गोड पिल्लू आहे ? मस्त आहे चित्र एकदम
सुरेख!
सुरेख!
खल्लास
खल्लास
माझ्याकडे शब्दच नाही
माझ्याकडे शब्दच नाही ____/\____
फारच सुरेख!
फारच सुरेख!
अमेझिंग!!
अमेझिंग!!
नेहमी प्रमाणेच अप्रतिम !
नेहमी प्रमाणेच अप्रतिम ! सारेच मस्त, चेहरा, केस, पडदा विशेष आवडला !!
Pages