Deleted

Submitted by भारती.. on 22 July, 2012 - 05:37

काही अपरिहार्य कारणास्तव ही कविता वजा करत आहे
- भारती

गुलमोहर: 

भारतीजी अतिशय छान. Happy

पण याला अधिकच आशयघन सौंदर्य लाभवे म्हणुन मला काही गोष्टी अगदी तातडीने सांगाव्याश्या वाटतात.

तुझ्या मनात असावी एक फक्त माझी जागा. .... याच्यातला हा 'च' काढा कारण पहा-
' मनात जागा असावी' हा हट्ट नाही. तर ती एक शून्याजवळ गेलेली अपेक्षा आहे म्हणून.

......... आणि........

व्यवहार होऊ नये ,इतकंच फक्त...... हा फक्त एक काढा. कारण 'इतकच' याच शब्दात काव्याच्या ओघाणे खुप निर्विकारता आलेली आहे.

(देव न करो तसं) .... याची फारशी गरज भासते असे मला वाटत नाही.

कृगैन.

धन्स अंजली, ऑर्फिअस.

ऑर्फिअस,तुमच्या मतांपैकी
''व्यवहार होऊ नये ,इतकंच फक्त...... हा फक्त एक काढा. कारण 'इतकच' याच शब्दात काव्याच्या ओघाने खूप निर्विकारता आलेली आहे.'' हे पटलं.

बाकीचे बदल कवीला ग्राह्य वाटले नाहीत.. :))

कारण

१)फक्त माझीच मध्ये म्हटलं तर छोटीशी, पण टोकदार आग्रहाची,अधिकाराची विनंतीवजा आज्ञा आहे.
२) 'देव न करो' मध्ये अतर्क्य अशी नियतीची इच्छा, जी आयुष्याच्या गलबताची दिशा कुठल्या कुठे बदलते, तिचा उच्चार आहे.गंमत म्हणजे कधीकधी आपले निर्णय एकमेकांसाठी नियती ठरतात.. असो.

देवपूरकरांना मुक्तछंद रुचत नाही का?>>>>>>>>>>>>>>>

त्याना बहुधा स्वतःच्या गझलेव्यतिरिक्त काहीच रुचत नाही

(अवांतर : इथे देवपूरकर कसे आठवले बेफीजी तुम्हाला...... अस्थानी का काय म्हणतात ना तसे ??)

फार पिताय हल्ली तुम्ही>>>>>>>>>>>>>>

अहो बेफीजी विसरलात का...... श्रावण सुरू झालाय ; त्यात आज पहिला सोमवार पण आहे .............:( Sad Sad

ते तीन दु:खी चेहरे म्हणजे सोलापूरची लाज काढणे आहे

(भारती बिर्ज डि.........)

अवांतर प्रतिसादांबद्दल (सर्वच) क्षमस्व!

सोलापूरची>>>>>>>>>>

बेफीजी मी पंढरपुरात राहतो हे ही विसरलात का (नेहमीप्रमाणे )?
{बहुधा श्रावण वगैरे पाळत नाही तुम्ही ..... Wink }

________________

असो उगाच आपल्या अशा प्राकारच्या प्रतिसादांमुळे भारतीतीताईना त्रास नको देवूयात
मी थांबतो बेफीजी आपण नंतर कधीतरी आपल्या गप्पा रंगवू
________________

भारतीताई: आमच्या या 'अवांतर' प्रतिसादांसाठी क्षमा मागतो ..माफ कराच

आपला स्नेहलाभार्थी
वैवकु

आता यात हसण्यासारखे काय आहे ?? कवीकुळातले लोक असेच अ/हसायचे. असेच म्हणजे काँप्लिमेंटची उगीच महागाई करणारे..

छान!

आभार झक्कासजी,गणेश कुलकर्णी..मायबोलीचं मूळ सौंदर्य मुक्तःच्छंदातही लपत नाही,कवीचं ( /कवयित्रीचं ) श्रेय थोडंसंच.