Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 16 July, 2012 - 13:11
समर्थ समाधि सज्जन गडी
शांतीची घडी घातलेली
आसमंत शांत गाभारा शांत
खोल ह्रदयात नीरव शांत
मनाची जळमट कामना कळकट
गेली वाहत सहज आज
श्रद्धा शक्तीचा घेता प्रसाद
साधना पथ साधका स्पष्ट
विक्रांत
गुलमोहर:
शेअर करा
<<<साधना पथ साधका
<<<साधना पथ साधका स्पष्ट
>>>
सुंदर
भाव आवडला
एकंदर भक्तीगीतासारखे झालेले आहे असे वाटले
आवडली
आवडली
धन्यवाद अश्विनीजी आणि
धन्यवाद अश्विनीजी आणि बेफिकिरजी.
अश्विनीजी, आपली भक्ति स्तोत्रे पहिली .
अतिशय आवडली .
विक्रांत