फि माफिचा अर्ज

Submitted by मराठी टायगर on 23 June, 2012 - 04:11

"आदरनिय सर,

गोष्ट आशी झाली की,माझ्या वडीलांनी मला फी भरण्यासाठी ५०० रुपये दिले होते.पण मी १०० रुपयाची मुव्ही बघीतली,१५० रुपयाची बिअर प्यालो,
५० रुपयचा गर्लफ्रेंड्चा मोबायील रिचार्ज केला,आणि २०० रुपयाची सायन्सच्या बाइनवर शर्यत हारलो की त्यांन्च गणिताच्या सरांबरोबर लफडं आहे.
पण त्यांन्च तर लफडं तुमच्याबरोबर निघालं.आता तुमच्यासमोर दोनचं पर्याय आहेत.
१) माझी फी माफ नाहितर तुमचा २)पर्दाफाश

तुमचा आज्ञाकारी तुमच्या मुलीचा बोयफ्रेंड

गुलमोहर: 

माझ्या मायबोलीकर मित्रांनो, मी सभासद झाल्यानंतर पहिल्यांदाच कहीतरी लिखान करतोय, तेव्हा शब्दात काही चुका झाल्या आसतील तर चुका पदरात घ्या......आणि लिखान आवडलं असेल तर प्रतिसाद दया...........

मायबोलीवर स्वागत.

मित्रा
इथे अशा प्रकारचे लिखाण पोस्टण्यापूर्वी ते सदर लिखाण श्री. मंदार जोशी यांच्याकडे शुद्धलेखनाच्या चुका तपासणासाठी द्यावे लागते. त्यांचे समाधान झाल्यानंतर सांस्कृतिक आशय तपासण्यासाठी लिंबुटिंबू यांना दाखवावे लागते. त्यांच्याकडून लेखास मंजुरी मिळाल्यानंतर आत्ता ते पोस्टण्यासाठी योग्य आहे कि नाही या निर्णयासाठी प्रगो यांना दाखवावे लागते. प्रगो यांचा सध्याचा आयडी काय आहे हे जाणून घेण्यासाठी अ‍ॅडमिन यांचेशी संपर्क करावा. प्रगो यांनी थांबायची गरज नाही असा शेरा दिल्यास सगळे शेरे घेऊन ते अंतिम मंजुरीसाठी बेफिकीर यांना दाखवावे.

दोस्ता
ही प्रक्रिया तू पार पाडली आहेस का ?

किरण, मित्रा; त्याआधी आयडीही तपासून घ्यावा लागतो हे सांगायला विसरलास ? Wink

करा तपासणी आयडीची
कणकण टाळा कंपूशाहिची.

मित्रा
लेखाचा उगमस्थळ आपल्या शिरस्त्राणाच्या आतील अवयव नसून दुसरीकडूनच आयता माल इथे चिकटवण्यात आल्याचे लक्षात आलेले असल्याने आता शिर्षकातील फी हा शब्द काढून उरलेले शब्द मा. अ‍ॅडमिन यांचे विचारार्थ पाठवून द्यावेत. अन्यथा होणा-या कडक कारवाईच्या विचारानेच अंगाला दरदरून घाम फुटत आहे.

योगराज, तुम्ही २ वर्षे जुने आहात.
इकडतिकडचे उचलून इथे कॉपी पेस्ट करू नये इतके तरी समजू लागले असेल? वरून जे कॉपी पेस्ट केलेत ते हे इतक्या फडतूस दर्जाचे लेखन..
धागा उडवा हो साहेब आपला.

असेच एक खरे उदाहरण -
एका मुलाने आपल्या आइवडीलांचा खून केला. कोर्टाने त्याला दोषी ठरवून फाशीची शिक्षा दिली. त्याचा वकील म्हणाला, जज्जसाहेब माझा अशील आई वडीलांविना पोरका झाला आहे हो, त्याच्यावर दया करा! सोडून द्या त्याला. शपथेवर सांगतो, तो पुनः आपल्या आईवडीलांचा खून करणार नाही!!

कथे(?) खाली जो फोटो आहे तो कशासाठी?
''सिनेमात फैटींग चालु असतांना जे ब्यागराऊंड मुझीग देतात तो तसला प्रकार दिसतोय'' !!!!!!!!!!

अन कोणाचा आहे?
हे माहीती करण्यासाठी योगराज दु ला सध्या संपर्क होउ शकत नाही.........ते बिअर पिउन झोपलेत.!