रंगीत पेन्सिल्स - कॉमन किंगफिशर अर्थात खंड्या

Submitted by वर्षा on 22 June, 2012 - 04:43

पावसाळ्यातले पहिले चित्र.
माझा आवडता किंगफिशर
Kingfisher 20062012_resize.jpg

कॉमन किंगफिशर
"बर्ड्ज - अ व्हिजुअल गाईड" मधून
माध्यमः Prismacolor आणि कॅम्लीन प्रिमीयम रंगीत पेन्सिल्स, २बी पेन्सिल, कलरलेस ब्लेंडर

याआधीची चित्रे:
रंगीत पेन्सिल्स - द ग्रेट ग्रे आऊलः http://www.maayboli.com/node/34728
रंगीत पेन्सिल्स - जॅपनीज क्रेन्सः http://www.maayboli.com/node/34195
रंगीत पेन्सिल्स - व्हर्मिलियन फ्लायकॅचर: http://www.maayboli.com/node/31502
रंगीत पेन्सिल्स - रॉबिनः http://www.maayboli.com/node/30934
रंगीत पेन्सिल्स - घोडा: http://www.maayboli.com/node/28145
सफरचंदः ग्रॅफाईट व रंगीत पेन्सिल्सः http://www.maayboli.com/node/26557
पक्षी व डिझाईन - रंगीत पेन्सिल्सः http://www.maayboli.com/node/25491

गुलमोहर: 

धन्यवाद आसा, चिखल्या.
आसा, तुम्ही हा धागा बघा: http://www.maayboli.com/node/37359 (चित्रकलेविषयी माहितीचे संकलन)
तिथे मी कलरलेस ब्लेंडरबद्दल लिहिले आहे.

,
हा धागा पाहण्यासाठी गुलमोहर- चित्रकलाचे सभासद असणे गरजेच आहे.:( Sad Sad Sad त्यासाठी काय कराव लागेल?

<<<आसा, तुम्ही हा धागा बघा: http://www.maayboli.com/node/37359 (चित्रकलेविषयी माहितीचे संकलन)
तिथे मी कलरलेस ब्लेंडरबद्दल लिहिले आहे.>>>

हा धागा पाहण्यासाठी गुलमोहर- चित्रकलाचे सभासद असणे गरजेच आहे. Sad Sad त्यासाठी काय कराव लागेल?

आसा, त्या धाग्यावर उजवीकडे 'सामील व्हा!' असं लिहिलेलं असेल. त्यावर क्लीक करुन तुम्हाला या ग्रूपचे सभासद होता येईल.

Pages