Submitted by लाजो on 15 June, 2012 - 09:34
येत जा देऊन थोडी कल्पना
त्रास तुझा इथे सार्या जना...
आग लावणे काम हे तुझे असे
बाफ पेटती इथे विना-कारणा...
नांव दुजे घेऊनी संचारसी
त्रस्त करणे हीच तुझी कामना...
बंड झाले, उपाय थकले या क्षणी
कोण करी आता तुझा सामना...
दुर्लक्ष जरी शस्त्र असे 'लाजो' म्हणे
तरिही मुश्किल 'दु'सदस्या रोकना :फिदी:....
म्हणुन...
येत जा देऊन थोडी कल्पना
आगबंब आणण्याची करू योजना.....
गुलमोहर:
शेअर करा
ग्रेट जॉब कीप इट अप् !!!
ग्रेट जॉब
कीप इट अप् !!!
(No subject)
लाजो माझे पण
लाजो
माझे पण का(हिच्या)का(ही) शेर(?)
कळे ना सत्य, की कल्पना
येत जा देऊन थोडी कल्पना
उरात घे भरुनी मोकळा श्वास
झुगारुन दे काचणार्या बंधना
बाप रे! एकाच कवितेची इतकी
बाप रे!
एकाच कवितेची इतकी रुपे!!
रेकार्ड असेल माबोवर!
http://www.maayboli.com/node/35768
(No subject)
लाजो, वर्षा 'दु'सदस्या
लाजो, वर्षा
'दु'सदस्या
लाजो...
लाजो...












(No subject)
छान आहे. येत जा देऊन थोडी
छान आहे.
येत जा देऊन थोडी कल्पना
दार लावूनी पळावयासी आम्हा
पाहुणचार होत नाही आता
बिन बोलावता कशाला टपकता