उत्तर अमेरिकेतल्या गायकांसाठी अभूतपूर्व सुवर्णसंधी: BMM सारेगम 2013 स्पर्धा

Submitted by अजय on 4 June, 2012 - 22:51

येत्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात पहिल्यांदाच उत्तर अमेरिकेतल्या गायकांसाठी "BMM सारेगम 2013" स्पर्धा आयोजीत केली आहे. स्पर्धेच्या प्राथमिक फेर्‍या Richmond, Raleigh, Tampa, Dallas, SFO, LA, Seattle, Toronto, St. Louis, Detroit, NJ या शहरात होणार असून अंतिम फेरी प्रॉविडन्स , र्‍होड आयलंड इथे जुलै २०१३ मधे होणार आहे.
saregama.png

स्पर्धेचे नियम , स्पर्धेच्या अधिकृत वेबसाईटवर (saregama.bmm2013.org/) पाहता येतील.

या बाबत ताज्या बातम्या मिळवण्यासाठी अधिवेशनाच्या फेसबुक पानाला Like करून चाहते व्हा.
https://www.facebook.com/bmm2013

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा....... जयंती खूप खूप अभिनंदन Happy
तुला विजेती म्हणून बघायला खूप आवडेल...........आभाळभर शुभेच्छा Happy

Pages