Submitted by उदयन. on 26 May, 2012 - 06:15
नमस्कार,
आपण कधी युट्युब वर अथवा इतर ठिकाणी काही आश्चर्याकारक , वेगवेगळ्या प्रकारचे विडीओ पाहतो. आपल्याला फार आवडतात..मायबोलीकरांना सुध्दा दाखवा ते विडीओ...:)
इथे लिंक द्याव्यात आणि त्या संबधी थोडीफार माहीती सुध्दा लिहावी.......
.
.
http://www.youtube.com/watch?v=qvRSnV18cp4&feature=related
.
.आयपीएल चा मोसम चालु आहे... तर हा पहिला विडीओ त्या संदर्भात...... यात क्रिस गेल आणि ब्राव्हो.. पंचमदा च्या गाण्यावर "मेहबुबा मेहबुबा" वर चक्क नाचत आहेत तेही बरोबर ठेका धरुन.........:)
.
.
असेच काही विडीओ तुम्हाला माहीत असल्यास इथे सांगावे..........
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/2694 आधीच आहे धागा इथे .......:स्मित:
धन्यवाद ते पान आहे आताच
धन्यवाद ते पान आहे आताच बघितले...............मी धागा काढला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मधुबाला रंगीत..तीही नऊवारी
मधुबाला रंगीत..तीही नऊवारी साडीत !!!
ज्वाला या तिच्या शेवटच्या आणि रंगीत चित्रपटातील चित्रफीत. १:१० पासून बघा. हा चित्रपट ती वारल्यावर प्रसिद्ध झाला.
http://www.youtube.com/watch?v=gIodxTX5vGw
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=o_nMW3OQrr0
.
.
एक जबरदस्त नाच.......कोण म्हणेल हे अपंग आहेत....हॅट्स ऑफ..............
मधुबाला किती छान दिसतीये
मधुबाला किती छान दिसतीये
कसं आयुष्य लवकर संपलं पण... ![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=C_GHXQ5zX-4&feature=related
.
.
वर्ल्ड कप फायनल................
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=wFBu1u1dm2A&feature=fvwrel
.
.
.
जबरदस्त कॅच................ सुपर मॅन..................
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=oTZkIJqvXE0&feature=fvwp&NR=1![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
.
.
.
धावबाद ??????? नाही नाही
१
१
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=RrNZ-qod3eg&feature=share![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
.
.
.मनिमाउ.मनिमाउ.........
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=QqLU-o7N7Kw&feature=related
.
.
कावळा पिनबॉल बरोबर खेळतोय.....