Submitted by सूर्यकिरण on 17 May, 2012 - 04:05
गावातल्या शेतातली विहीर.. ऐन उन्हाळ्यातही इतकं पाणी... आणि पाण्याची पातळी वाढतेच आहे...
१. 'विहीर' खोदायला सुरवात केली तेव्हा लागलेला पाझर.
२. ३ परस ( २४ फूट अंदाजे ) विहीर खोदून झाली तेव्हा...
३. विहीर संपूर्ण बांधून तयार झाली तेव्हा...
गुलमोहर:
शेअर करा
वा मस्त पाणी लागले आहे.
वा मस्त पाणी लागले आहे.
अभिनंदन.....(इतक पाणी) मजा
अभिनंदन.....(इतक पाणी) मजा आहे राव तुमची......
आमच्या गावी थोड पाठवणार का प्यायला सुध्दा पाणी नाही.......आमच्या गावी.........
कसलं मस्त पाणी
कसलं मस्त पाणी लागलंय!
अभिनंदन
दिनेशदा, सध्या तरी कोथिंबिर
दिनेशदा,
सध्या तरी कोथिंबिर लावली आहे. जून च्या पहिल्याच आठवड्यात शेवग्याची कलमी रोपं लावणार आहे ४ गुंठ्यांमधे. पाणी वाढत चाललं आहे. २ दिवसाला १ ते १ १/२ फूट पाणी वाढतंय. पाणी बाहेर काढण्यासाठी एक आऊटलेट काढलंय.
वा!
वा!
अभिनंदन
अभिनंदन
व्वा सूकी.....मस्तच! भाग्यवान
व्वा सूकी.....मस्तच! भाग्यवान आहात!
लय भारी रे सुकी ! आमच्या
लय भारी रे सुकी ! आमच्या सोसायटीच्या बाहेर पण आहे अशी विहीर. पण पाणी पिण्यालायक नाहीये. वापरायला मात्र भरपूर ! अभिनंदन !
Pages