ऑल इज 'WELL' ( विहीर)

Submitted by सूर्यकिरण on 17 May, 2012 - 04:05

गावातल्या शेतातली विहीर.. ऐन उन्हाळ्यातही इतकं पाणी... आणि पाण्याची पातळी वाढतेच आहे...

१. 'विहीर' खोदायला सुरवात केली तेव्हा लागलेला पाझर.

vihir1.jpg

२. ३ परस ( २४ फूट अंदाजे ) विहीर खोदून झाली तेव्हा...

vihir2.jpg

३. विहीर संपूर्ण बांधून तयार झाली तेव्हा...

vihir3.jpg

गुलमोहर: 

व्वा, मस्तच विहीर आहे

चक्क निळा आणि हिरवा रंग

सुंदर

(विहीर बहुतेक लिंगनिरपेक्ष असल्याने उन्हातही पाणी असावे) Light 1

सुक्याला आता ओला असा आयडी घ्यायला हरकत नाही Wink

सुक्या अभिनन्दन.
आणि आता विहिरीवर पोहायला जायची व्यवस्था कधी करतोयस ते सांग. Happy

छान

छान्..........झाली एकदाची.........हुश्श्श्स्श्श्श्श........ Happy
अभिनंदन सुकी....... Happy

प्रचि क्र.२ वरून विहीरीला खडकातला बारमाही झरा मिळाला आहे असं वाटतं; स्वच्छ, थंड पाणी ! नशीबवान आहात. अभिनंदन.
All is well that ends in such a well !!! Wink

भाऊ Happy

Pages