Submitted by पुरंदरे शशांक on 17 May, 2012 - 01:43
पिल्ले - मनी माऊची....
आली अचानक कुठुन कोण
मनी माऊची पिल्लेच दोन
दूध मिळताच आनंदली इतकी
मजेत त्यांनी घेतली गिरकी
खाऊ खावून खेळतात मस्त
कौतुक होते - मनुडी मस्त
पांढरे केशरी पट्टे छान छान
सतत असतात टवकारुन कान
खेळत असतात एकमेकांशी
भांडतातही कधी जराशी
खेळून भांडून दमतात जेव्हा
झोपतात एकमेकांच्या कुशीत तेव्हा
चिंटू - पिंटू जमतात सारे
टाळ्या पिटीत म्हणतात वा रे
पिल्लांबरोबर खेळतात खूप
रोज त्यांना नवा हुरुप....
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
.
.
मस्त! कविता अन पिल्लेही!
मस्त!
कविता अन पिल्लेही!
क्युट कविता आणि पिल्ले
क्युट
कविता आणि पिल्ले दोन्ही
सर्वांचे आभार...........
सर्वांचे आभार...........
कविता आणि पिल्लं दोन्ही गोड
कविता आणि पिल्लं दोन्ही गोड आणि क्युट
घेतली ही पण उतरवून
घेतली ही पण उतरवून
मनीमाउच्या कवितांना आमच्याकडॅ
मनीमाउच्या कवितांना आमच्याकडॅ खास मागणी असते. So Thank you .:)
छान कविता आणि गोड मनीमाऊ
छान कविता आणि गोड मनीमाऊ दोन्ही.
वा वा छान ! कविताही अन
वा वा छान ! कविताही अन पिल्लंही
पिल्लांसारखीच गोड बालकविता
पिल्लांसारखीच गोड बालकविता
मस्त मस्त पिल्लांसारखीच गोड
मस्त मस्त
पिल्लांसारखीच गोड बालकविता>>>>+१
किती गोड आमच्याकडे कोणी
किती गोड

आमच्याकडे कोणी नाहीये पण बाल कविता ऐकणारं
मस्तै
मस्तै
कविता आणि मनिमाउ दोन्ही गोड
कविता आणि मनिमाउ दोन्ही गोड
सर्वांचे मनापासून आभार.....
सर्वांचे मनापासून आभार.....
येकदम गोड आहे.
येकदम गोड आहे.
गोडु... मला माऊला हात लावायला
गोडु...
मला माऊला हात लावायला आवडत नाही, म्हणून लेक बर्याचदा रडवेला होतो
त्याच्या समाधानापुरताच हात लावू शकते मी. पण फोटु पहायला जाम आवडतात.
सर्वांचे मनापासून आभार.....
सर्वांचे मनापासून आभार.....
कित्ती गोड पिल्लं आणि कविता
कित्ती गोड पिल्लं आणि कविता दोन्ही!
सो स्विट्..........कविता आणि
सो स्विट्..........कविता आणि पिल्ले दोन्हीही.........
सर्वांचे मनापासून आभार.....
सर्वांचे मनापासून आभार.....
मनुल्या ...
मनुल्या ...